English

खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ.

Sum

Solution

∆PQR मध्ये,

रेख PR ≅ रेख PQ     ...(पक्ष)

∴ ∠PQR ≅ ∠PRQ   ...(i) (समद्‌विभुज त्रिकोणाचे प्रमेय)

∠PRQ हा ∆PRS चा बाह्यकोन आहे.

∴ ∠PRQ > ∠PSR   ...(ii) (त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे प्रमेय)

∴ ∠PQR > ∠PSR  ...[(i) आणि (ii) वरून]

∠Q > ∠S  ...(iii)

∆PQS मध्ये,

∠Q > ∠S    ...[(iii) वरून]

∴ PS > PQ     ...(मोठ्या कोनासमोरील बाजू मोठी असते.)

∴ रेख PS > रेख PQ

shaalaa.com
त्रिकोणाची मध्यगा
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: त्रिकोण - सरावसंच 3.4 [Page 44]

APPEARS IN

Balbharati Geometry (Mathematics 2) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 3 त्रिकोण
सरावसंच 3.4 | Q 7. | Page 44
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×