Advertisements
Advertisements
Question
ΔABC मध्ये ∠BAC चा दुभाजक बाजू BC वर लंब असेल तर सिद्ध करा की ΔABC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
Sum
Solution
पक्ष: रेख AD हा ∠BAC चा दुभाजक आहे. रेख AD ⊥ रेख BC.
साध्य: ΔABC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
सिद्धता:
∆ABD व ∆ACD मध्ये,
∠BAD ≅ ∠CAD ...(रेख AD हा ∠BAC चा दुभाजक आहे.)
seg AD ≅ seg AD ...(सामाईक बाजू)
∠ADB ≅ ∠ADC ...(प्रत्येक कोन 90° आहे)
∴ ∆ABD ≅ ∆ACD ...(कोबाको कसोटी)
∴ seg AB ≅ seg AC ...(एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)
∴ ∆ABC हा समद्विभुज त्रिकोण आहे.
shaalaa.com
लंबदुभाजकाचे प्रमेय
Is there an error in this question or solution?