Advertisements
Advertisements
Question
खालील दिलेल्या आकृतीमधील भांड्यांची मापे पाहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल हे काढा.
पाण्याचा शंक्वाकृती जग
वृत्तचिती आकाराचे भांडे
Solution
दिलेले:
शंक्वाकृती जगसाठी,
त्रिज्या (r) = 3.5 सेमी, उंची (h) = 10 सेमी
वृत्तचिती आकाराच्या भांड्यासाठी,
त्रिज्या (R) = 7 सेमी, उंची (H) = 10 सेमी
शोधा: वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग पाणी मावेल.?
उकल:
शंक्वाकृती जगचे घनफळ = `1/3pir^2h`
= `1/3 xx pi xx 3.5^2 xx 10`
= `1/3 xx 3.5^2 xx 10pi` सेमी3
वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ = `piR^2H`
= `pi xx 7^2 xx 10`
= 49 × 10π सेमी3
जगची संख्या = `"वृत्तचिती आकाराच्या भांड्याचे घनफळ"/"शंक्वाकृती जगचे घनफळ"`
= `(49 xx 10pi)/(1/3 xx 3.5^2 xx 10pi)`
= `(49 xx 3)/(3.5 xx 3.5) = (49 xx 3 xx 100)/(35 xx 35) = 12`
∴ वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 12 जग भरून पाणी मावेल.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
आकृती मध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे एक वेष्टन आहे. एका गोळीची त्रिज्या 7 मिमी आणि उंची 5 मिमी असल्यास अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील?
आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा.
एक शंकू वितळवून त्याच्या तळाच्या त्रिज्येएवढ्याच त्रिज्येची वृत्तचिती तयार केली. जर वृत्तचितीची उंची 5 सेमी असेल तर शंकूची उंची किती?