English

खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा: दर्शनी किंमत - ₹ 100, ____, ₹ 10, ₹ 200; मूल्यप्रकारसममूल्यअधिमूल्य ₹ 500, _____, अवमूल्य ₹ 50 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील सारणी योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा:

अनुक्रमांक दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य `square`
2. `square` अधिमूल्य ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  `square` ₹ 5
4. ₹ 200 अवमूल्य ₹ 50 `square`
Fill in the Blanks
Sum

Solution

1) येथे, शेअर सममूल्यावर आहे.

∴ बाजारभाव = दर्शनी किंमत

∴ बाजारभाव = ₹ 100

2) येथे, अधिमूल्य = ₹ 500, बाजारभाव ₹ 575

∴ दर्शनी किंमत + अधिमूल्य = बाजारभाव

∴ दर्शनी किंमत + 500 = 575

∴ दर्शनी किंमत = 575 - 500

∴ दर्शनी किंमत = ₹ 75

3) येथे, दर्शनी किंमत = ₹ 10, बाजारभाव = ₹ 5

∴ दर्शनी किंमत > बाजारभाव

∴ शेअर अवमूल्यावर आहे.

∴ दर्शनी किंमत – अवमूल्य = बाजारभाव

∴ 10 - अवमूल्य = 5

∴ 10 - 5 = अवमूल्य

∴ अवमूल्य = ₹ 5

4) येथे, दर्शनी किंमत = ₹ 200, अवमूल्य ₹ 50

∴ अवमूल्य = दर्शनी किंमत – बाजारभाव

∴ 50 = 200 – बाजारभाव

∴ बाजारभाव = ₹ 150

उदा. क्र. दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य ₹ 100
2. ₹ 75 अधिमूल्य = ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  अवमूल्य = ₹ 5  ₹ 5
4. ₹ 200 अवमूल्य ₹ 50 ₹ 150
shaalaa.com
शेअर्स
  Is there an error in this question or solution?
2022-2023 (March) Official

APPEARS IN

RELATED QUESTIONS

पुढील तक्ता योग्य संख्या किंवा शब्द लिहून पूर्ण करा.

उदा. क्र. दर्शनी किंमत मूल्यप्रकार बाजारभाव
1. ₹ 100 सममूल्य ______
2. ______ अधिमूल्य = ₹ 500 ₹ 575
3. ₹ 10  ______ ₹ 5

बाजारभाव 80 रुपये होता तेव्हा अमोलने 100 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स विकत घेतले. त्यावर्षी कंपनीने 20 लाभांश दिला, तर गुंतवणुकीवर मिळालेला परताव्याचा दर काढा.


जोसेफ यांनी खालीलप्रमाणे शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर त्यांनी केलेली एकूण गुंतवणूक काढा.

कंपनी A: दर्शनी किंमत 2 रुपये आणि अधिमूल्य 18 रुपये असलेले 200 शेअर्स.
कंपनी B: बाजारभाव 500 रुपये असलेले 45 शेअर्स.
कंपनी C: बाजारभाव 10,540 रुपये असणारा 1 शेअर


50% लाभांश घोषित केलेल्या कंपनीच्या 10 रुपये दर्शनी किमतीच्या एका शेअरवर किती लाभांश मिळेल?


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×