Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
श्रमशक्तीचे मंत्र-
Solution
आपल्या देशात औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग निर्माण झाले. त्यातून मजूर वर्ग, कष्टकरी वर्ग तयार झाला. त्यांच्या हातांनी यंत्रांना चालना दिली, त्यांच्या कष्टांतून चालना मिळालेली यंत्रे धडधडत जणू कष्टाचा महिमा गात आहेत, परिश्रमाचे मंत्र गात आहेत असा अर्थ प्रस्तुत शब्दसमूहातून व्यक्त होतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील शब्दसमूहातील संकल्पना स्पष्ट करा.
आभाळावर उत्क्रांतीचा घुमवू या ललकार-
आकृतिबंध पूर्ण करा.
खालील काव्यपंक्तींचे रसग्रहण करा.
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार
नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार।।
या कवितेत कवीने बघितलेले स्वप्न तुमच्या शब्दांत लिहा.
कवितेत व्यक्त झालेला एकात्मतेचा विचार स्पष्ट करा.
खालील पंक्तीमधून सूचित होणारा अर्थ लिहा.
शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार।।
खालील दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुददे | 'अंकिला मी दास तुझा' किंवा 'स्वप्न करू साकार' | |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ||
2. प्रस्तुत कवितेचा विषय | ||
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'अग्निमाजि पडे बाळू । माता धांवें कनवाळू।।' | 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | ||
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. काज - ii. सवें - iii. पाडस - iv. धेनू - |
i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
किंवा
मुददे | 'स्वप्न करू साकार' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
खालील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्दयांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | 'स्वप्न करू साकार' |
1. प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | |
2. प्रस्तुत कवितेचा विषय | |
3. प्रस्तुत ओळीचा सरळ अर्थ लिहा. | 'हजार आम्ही एकी बळकट। सर्वांचे हो एकच मनगट।।' |
4. प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
5. प्रस्तुत शब्दांचा अर्थ लिहा. | i. विभव - ii. मंगल - iii. श्रम - iv. हस्त - |
कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
१. चौकटी पूर्ण करा. (2)
- शक्तीचीही झडते - ______
- चैतन्याचे फिरे - ______
या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार फुलामुलांतून हसतो श्रावण या हातांनी यंत्र डोलते हजार आम्ही एकी बळकट या विश्वाची विभव संपदा |
२. आकृती पूर्ण करा. (2)
३. प्रस्तुत कवितेतील खालील शब्दांचा अर्थ लिहा. (2)
- बळकट -
- आभाळ -
- संपदा -
- अपरंपार -
४. काव्यसौंदर्य: (2)
‘घराघरांतून जन्म घेतले तेज नवा अवतार।’ या ओळीतील अर्थसौंदर्य स्पष्ट करा.
खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा.
मुद्दे | ‘स्वप्न करू साकार’ |
(1) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री - | |
(2) प्रस्तुत कवितेचा विषय - | |
(3) प्रस्तुत कवितेतील दिलेल्या दोन ओळींचा सरळ अर्थ लिहा. | ‘या देशाच्या मातीवरती अमुचा रे अधिकार नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार’ |
(4) प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण | |
(5) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. | (i) ललकारणे - |
(ii) नौबत - | |
(iii) विभव - | |
(iv) श्रम - |