Advertisements
Advertisements
Question
खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.
आवडते पेन हरवल्याने संजय आज ______ होता.
Options
उदास दिसणे
कासावीस होणे
डोळे पाणावणे
डोळे उघडणे
Solution
आवडते पेन हरवल्याने संजय आज उदास दिसत होता.
RELATED QUESTIONS
पुढील शब्दातील अक्षरे निवडून अर्थपूर्ण शब्द तयार करा :
इशारतीबरहुकूम
खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.
सांडलं -
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
तुला नवीन दप्तर आणले.
खालील दिलेले शब्द योग्य ठिकाणी भरून वाक्य पूर्ण करा.
______ काम करणारा विद्यार्थी सर्वांना नेहमीच आवडतो.
खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.
माझे हसणे क्षणोक्षणी वाढतच गेले.
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
गाजर (पाळीव प्राणी) - ......
विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा.
खाली × ______
विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.
चांगला × ______
खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.
आभार-अभिनंदन
खालील शब्दातील अक्षरापासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा:
रखवालदार