English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 6th Standard

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला. पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.

Options

  • उदास दिसणे 

  • कासावीस होणे 

  • डोळे पाणावणे

  • डोळे उघडणे

MCQ
Fill in the Blanks

Solution

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे डोळे उघडले.

shaalaa.com
व्याकरण
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: मुक्या प्राण्यांची कैफियत - स्वाध्याय [Page 47]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
Chapter 16 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (इ) | Page 47
Balbharati Integrated 6 Standard Part 4 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 मुक्या प्राण्यांची कैफियत
स्वाध्याय | Q ८. (इ) | Page 33

RELATED QUESTIONS

खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.

वारा - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.

सरिता व फरिदा चांगल्या मैत्रिणी आहेत.


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा व लिहा.

उदा., वाचनाला - वाचन, नाच, नाला, लावा, चना.

तुझ्याजवळ - 


खालील वाक्प्रचाराच्या अर्थाचा योग्य पर्याय निवडा व लिहा.

सफल होणे -


खालील शब्दाचे समानार्थी शब्द पर्यायातून शोधून लिहा.

बक्षीस - 


खाली दिलेल्या वाक्यातील 'नामे' ओळखा. त्यांखाली रेघ ओढा. 

हॅलो काका, मी संजू बोलतोय.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

तू जेवण केलेस का


खालील दोन फुलांवरील शब्दांचे मिळून योग्य जोडशब्द तयार करा व पिशवीवर लिहा.

उदा., गोरगरीब.

 


खालील शब्दाच्या अर्थातील फरक समजून घ्या व त्याचा स्वतंत्र वाक्यात उपयोग करा.

आभार-अभिनंदन


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×