English

खालील वर्गसमीकरण सोडवा. (2x + 3)2 = 25 - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

खालील वर्गसमीकरण सोडवा.

(2x + 3)2 = 25

Sum

Solution

(2x + 3)2 = 25

∴ (2x + 3)2 - 25 = 0

∴ (2x + 3)2 - (5)2 = 0

∴ (2x + 3 - 5) (2x + 3 + 5) = 0  ....[a2 - b2 = (a - b)(a + b)]

∴ (2x - 2) (2x + 8) = 0

जर दोन संख्यांचा गुणाकार शून्य असेल, तर त्या दोन संख्यांपैकी किमान एक संख्या शून्य असते, या गुणधर्माच्या उपयोजनाने,

∴ 2x - 2 = 0 किंवा  2x + 8 = 0

∴ 2x = 2  किंवा  2x = - 8

∴ x = `2/2`  किंवा  x = `(-8)/2`

∴ x = 1  किंवा  x = - 4

∴ दिलेल्या वर्गसमीकरणाची मुळे 1 आणि -4 आहेत.

shaalaa.com
वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: वर्गसमीकरणे - संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 [Page 54]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 2 वर्गसमीकरणे
संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 | Q 7. (3) | Page 54

RELATED QUESTIONS

खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

x2 - 7x + 5 = 0


खालील वर्गसमीकरणाची सामान्य रूपाशी तुलना करून a, b, c च्या किमती लिहा.

2m2 = 5m - 5


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 + 6x + 5 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

x2 - 3x - 2 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

5x2 + 13x + 8 = 0


खालील वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0


`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` हे वर्गसमीकरण सूत्राचा वापर करून खालील प्रवाह आकृतीत दिलेल्या माहितीच्या आधारे सोडवा.`

`x^2 + 2sqrt3 x + 3 = 0` ची ax2 + bx + c = 0 शी तुलना करून a, b, c च्या किमती ठरवा. b2 - 4ac ची किंमत काढा. वर्गसमीकरण सोडवण्याचे सूत्र लिहा. सूत्रामध्ये किमती घालून उकल काढा.

खालील वर्गसमीकरण सोडवा.

`1/(x + 5) = 1/x^2` (x ≠ 0, x + 5 ≠ 0)


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

5m2 - 4m - 2 = 0 


खालील वर्गसमीकरण सूत्र पद्धतीने सोडवा.

`y^2 + 1/3y = 2`


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×