Advertisements
Advertisements
Question
‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.
उदा. खरे → खोटे.
Solution
- काळोख → उजेड
- गडद → फिकट
- जवळ → दूर
- सुंदर → कुरूप
- भास → खरे
- चांगले → वाईट
- दिवस → रात्र
RELATED QUESTIONS
खालील वाक्यातील नामांना अधोरेखित करा.
मुले बागेत खेळत होती.
खालील वाक्याचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा.
उदा., भिंत कोसळली - भिंती कोसळल्या.
त्याने खुर्ची ठेवली.
खालील वाक्यातील सर्वनाम अधोरेखित करा.
मी त्यांना सुविचार सांगितला.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
तू का रडतेस? -
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
आमूलाग्र -
खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.
उदा., खजूर (कामगार) - मजूर
गाजर (पाळीव प्राणी) - ......
खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
स्वच्छ ×
खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.
तू जेवण केलेस का
पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.
वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का
पर्यायी वाक्प्रचारांचा खाली दिलेल्या वाक्यात योग्य उपयोग करा.
गुणवान माणसांचा अनादर करू नये.