हिंदी

‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा. उदा. खरे → खोटे. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.

उदा. खरे → खोटे.

लघु उत्तरीय

उत्तर

  1. काळोख → उजेड
  2. गडद → फिकट
  3. जवळ → दूर
  4. सुंदर → कुरूप
  5. भास → खरे
  6. चांगले → वाईट
  7. दिवस → रात्र
shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: हे खरे खरे व्हावे... - स्वाध्याय [पृष्ठ १३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
अध्याय 6 हे खरे खरे व्हावे...
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १३
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.1 हे खरे खरे व्हावे...(कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ २८

संबंधित प्रश्न

खालील वाक्यातील उपमेय, उपमान, साधर्म्यवाचक शब्द, साधर्म्य ओळखा.

आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहू दे!


खालील शब्दासाठी कवितेत आलेले समान अर्थाचे शब्द शोधा.

भेटवस्तू - ______


खालील वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय अधोरेखित करा.

आईने आशाला शंभरदा बजावले.


पाठामध्ये दुखणेकरी हा शब्द आलेला आहे. दुखणेकरी म्हणजे सतत आजारी पडणारी व्यक्ती. खाली काही वाक्प्रचार व म्हणी दिलेल्या आहेत. शिक्षक व पालक यांच्याशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्या. त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

लंकेची पार्वती - 


मंगल खंजिरी ______ टाळ छान वाजवते.


खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.


खालील वाक्यात पूर्णविराम, प्रश्नचिन्ह व स्वल्पविराम घाला.

मी आई बाबा राजू पिंकी बाजारात गेलो


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

ओढणे × ______ 


खालील शब्दासाठी पाठातील विशेषण शोधा.

विशेषणे विशेष्य
______ स्वर

पर-सवर्णाने लिहा.

चंपा - ______


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×