English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 8th Standard

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा. अस्तित्वाची- - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दाच्या जोड्या शोधून लिहा.

अस्तित्वाची- 

One Word/Term Answer

Solution

अस्तित्वाची- व्यक्तित्वाची, तत्त्वांची

shaalaa.com
पद्य (8th Standard)
  Is there an error in this question or solution?
Chapter 3: प्रभात - स्वाध्याय [Page 8]

APPEARS IN

Balbharati Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
Chapter 3 प्रभात
स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 8
Balbharati Integrated 8 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
Chapter 2.3 प्रभात (कविता)
स्वाध्याय | Q ६. (इ) | Page 34

RELATED QUESTIONS

खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.

कवीच्या मते व्यक्तित्वाच्या प्रयोगशाळेत कोणते गुण रुजतील?


कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कलागुणांच्या क्षितिजावर प्रतिभेची पहाट उगवली, कारण ______


कवितेच्या आधारे योग्य पर्याय निवडा.

कवीच्या मते ‘मानवतेचे युग’ म्हणजे -


खालील शब्दांसाठी कवितेतील शब्द शोधा.

(अ) आकाश- 

(आ) सुगंध- 

(इ) सुंदर- 

(ई) शरीर- 


'आभाळाची अम्ही लेकरे' या कवितेतील ‘आत्मविश्वास’ व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्ती लिहा.


‘माणुसकीचे अभंग नाते अम्हीच अमुचे भाग्यविधाते’ या काव्यपंक्तीतून कवीने सूचित केलेला विचार तुमच्या शब्दांत मांडा.


भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.


परिणाम लिहा.

झुळकेने कलिकेला स्पर्श केला -


एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.

झुळकेचा विश्रांतीचा प्रहर-


तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.

प्रस्तुत कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×