Advertisements
Advertisements
Question
लाभांशांचे वाटप लाभांश अधिपत्राद्वारे केल्याचे कळविणारे पत्र भागधारकास लिहा.
Solution
अनमोल स्टील इंडस्ट्रीज लि. वेबसाईट: www.anmolindustrieslimited.com फोन: ०२२-९७६७५८७७ श्रीमती ज्योती सुरती विषय: समहक्क भागावरील लाभांश वाटपाबाबत महोदया, संचालक मंडळाने मला दिलेल्या सूचनेप्रमाणे मी आपणास कळवू इच्छितो की दिनांक २० एप्रिल, २०१९ रोजी झालेल्या १६ व्या वार्षिक सर्व साधारण सभेमध्ये प्रतिभाग रु. २.५० प्रमाणे रु. १० दर्शनी मूल्य असलेल्या समहक्क भागावर अंतिम (वार्षिक) लाभांश जाहीर केला आहे. त्यास सर्व सभासदांनी सर्वानुमते मान्यता दिली आहे. कंपनीने कंपनी कायदा २०१३ मधील कलम १२३ नुसार लाभांश घोषणे संदर्भातील सर्व कायदेशीर तरतुदींचे पालन करून लाभांश घोषित केला आहे. आपणास वाटप करण्यात येणाऱ्या लाभांशाचा तपशील खालील प्रमाणे-
लाभांश अधिपत्र सोबत जोडले आहे. कृपया ते या पत्रापासून अलग/वेगळे करून बँकेत जमा करावे. आपला विश्वासू, सही सोबत: लाभांश अधिपत्र |