Advertisements
Advertisements
Question
लेखकाच्या मुलाने पारव्यांच्या जोडीचा आश्रय - त्यांचे घरटे वारंवार पाहिल्यामुळे पारव्याचे जोडपे हळूहळू दिसेनासे झाले. ही घटना तुम्हाला काय सांगते, ते स्पष्ट करा.
Solution
लिंबाच्या झाडाची हिरवाई उन्हातही टिकून असल्याने पारव्यांच्या जोडप्याने त्यावर घरटे बांधले. त्यांनी थंड आणि सुरक्षित निवारा शोधला होता. एकांतप्रिय असलेल्या पारव्यांना वारंवार लेखकाच्या मुलाने पाहिल्यामुळे त्यांचा एकांत भंग होत असे. त्यामुळे ते हळूहळू तेथून निघून गेले. फक्त पारव्याच नव्हे, तर सर्वच प्राणी आणि पक्ष्यांना स्वातंत्र्य हवे असते. त्यांच्या जीवनात हस्तक्षेप होणे किंवा त्यांना त्रास देणे हे त्यांच्यासाठी हानिकारक ठरते. यामुळे अनेक पशुपक्ष्यांच्या प्रजाती लुप्त होत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी आपण त्यांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी ______ ठेवले.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
फुकट -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
नावाजलेले -
तुमच्या मते रेल्वेप्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
‘सखू आजी कवितेत बोलते, कवितेत जगते’ हे विधान स्पष्ट करणारी पाठातील वाक्ये शोधा.
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
करारीपणा
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
हव्यास-
'कुलूप' या पाठात आलेल्या विनोदी वाक्यांचा शोध घ्या व ती लिहा.
पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाच्या वाळे अडकविण्याच्या पद्धतीचा घटनाक्रम लिहा.
स्थलांतर करणाऱ्या वेगवेगळ्या जातींतील पक्ष्यांचे साम्यघटक लिहा.
चूक की बरोबर ते लिहा.
परसदारी पाण्याचा हापसा असलेल्या शेजाऱ्यांची बाग फुललेली होती.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
दरारा असणे | ______ |
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |