English

P(−2, 3), Q(1, 2), R(4, 1) हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

P(−2, 3), Q(1, 2), R(4, 1) हे बिंदू एकरेषीय आहेत हे दाखवा.

Sum

Solution

P(−2, 3), Q(1, 2) आणि R(4, 1) हे दिलेले  बिंदू आहेत.

रेषा PQ चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)`

= `(2 - 3)/(1 - (-2))`

= `-1/3`

रेषा PQ चा चढ = `(y_2 - y_1)/(x_2 - x_1)`

= `(1 - 2)/(4 - 1)`

= `-1/3`

रेषा PQ चा चढ = रेषा QR चा चढ

बिंदू Q हा दोन्ही रेषेचा सामाईक बिंदू आहे.

∴ बिंदू P, Q व R हे एकरेषीय आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (July) Official

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×