Advertisements
Advertisements
Question
पुढील मुद्द्यांवर एक परिच्छेद तयार करा.
व्युत्पत्ती कोश | ||
निर्मितीचा ठराव | निर्मितीची जबाबदारी | निर्मितीसाठी अर्थसाहाय्य |
Solution
१९३८ साली मुंबई येथे स्वा. सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' पार पडले. यात 'व्युत्पत्ती कोश रचनेचे कार्य हाती घ्यावे' असा ठराव मंजूर करण्यात आला. कृ. पां. कुलकर्णी यांच्यावर या कार्याची जबाबदारी सोपवली गेली. व्युत्पत्ती कोशनिर्मितीसाठी बॅ. मुकुंदराव जयकर यांनी अर्थसाहाय्य केले. श्री. दाजीसाहेब तुळजापूरकर यांनी कोशास पुरस्कृत केले. यामुळे, कोशनिर्मितीस मोलाची मदत झाली. १९४६ साली या कोशाचे पहिले प्रकाशन झाले.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
टिपा लिहा.
शब्द तयार होण्याचे विविध प्रकार
खालील मुद्द्यांच्या आधारे एक परिच्छेद तयार करा. (७ ते ८ वाक्यांत)
पाठाबाहेरची उदाहरणे शोधून खालील कृती करा.
शब्द अनेक, अर्थ एक | व्युत्पत्ती कोश | शब्द एक, अर्थ अनेक |
उदा., जल, नीर, तोय... - पाणी | उदा., पान - पान - झाडाचे पान (पर्ण) पान - पुस्तकाचे पान (पृष्ठ) |
व्युत्पत्ती कोश या पाठाच्या आधारे शब्दांचे विविध अर्थ व समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ याविषयी सविस्तर लिहा.
व्युत्पत्ती कोश आजच्या युगात किती आवश्यक आहे ते उदाहरणे देऊन सांगा.
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोशाची निर्मिती
टिपा लिहा.
व्युत्पत्ती कोश
व्युत्पत्ती कोश पाहण्यासाठीची पद्धत सोदाहरणासहित सांगा.
व्युत्पत्ती कोश कसा पाहावा ते स्पष्ट करा.