Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी हक्क
Answer in Brief
Solution
- मानवी हक्क संकल्पनेचा उगम नैसर्गिक हक्कांच्या संकल्पनेत असल्याचे दिसून येतो.
- नैसर्गिक हक्क म्हणजे माणूस म्हणून जन्माला आल्यामुळे जे हक्क प्राप्त होतात ते हक्क.
- तेव्हा मानवी हक्क म्हणजे माणूस म्हणून आणि समाजाचा एक घटक म्हणून जगण्यासाठी आवश्यक असलेले हक्क.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय समस्या
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हास
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.
चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.
मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.