Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
Options
चूक
बरोबर
MCQ
True or False
Solution
हे विधान बरोबर आहे.
स्पष्टीकरण:
- प्रदूषणामुळे किंवा तेल किंवा वायूच्या गळतीमुळे पर्यावरणाला होणारा धोका एका राष्ट्रापुरता मर्यादित नाही.
- त्याचे परिणाम दीर्घकालीन असतात त्यामुळे या प्रभावांना सामोरे जाण्यासाठी राष्ट्रांनी एकमेकांच्या संमतीने आणि सहकार्याने कार्य करणे आवश्यक आहे.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय समस्या
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी हक्क
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हास
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.
चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.
मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.