Advertisements
Advertisements
Question
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
Chart
Solution
पर्यावरणीय ऱ्हासाची कारणे:
- शेतीसाठी रासायनिक खते व कौटकनाशके यांचा वापर
- अणुऊर्जा भट्ट्यांमधून होणारा किरणोत्सर्ग
- वाहनांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण
- तेलगळती
पर्यावरणीय ऱ्हासाचे दृश्य परिणाम:
- मातीचा कस कमी होणे
- वनस्पती व प्राणी यांच्या प्रजाती नष्ट होणे.
- नवीन रोगांची निर्मिती
- नद्या व समुद्राचे प्रदूषण
उपाययोजना:
- शेतीसाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे.
- नवीन अणुभट्ट्यांची उभारणी वनस्पती व प्राणी यांच्या अधिवासापासून दूर ठिकाणी करणे.
- सार्वजनिक वाहनांचा जास्तीत जास्त वापर करणे व वाहनांची वेळोवेळी तपासणी करून घेणे. ध्वनी प्रदूषण कमी होईल याची काळजी घेणे.
- हेलिकॉप्टरच्या साहाय्याने विशिष्ट प्रदूषण नियंत्रक रसायनांची फवारणी करणे.
shaalaa.com
आंतरराष्ट्रीय समस्या
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मानवी हक्कांमध्ये होत नाही.
पुढीलपैकी कोणता दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो?
पुढील विधान चूक का बरोबर हे सकारण स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हासावर उपाययोजना शोधण्यासाठी सर्व राष्ट्रांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
मानवी हक्क
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
पर्यावरणीय ऱ्हास
मानवी हक्क प्रस्थापित करण्यातील भारताची भूमिका स्पष्ट करा.
राज्य बालहक्क आयोगाची माहिती शिक्षकांच्या मदतीने मिळवा.
चीनमधील ‘चिमणी मारो’ आंदोलन आणि भारतातील ‘चिपको आंदोलन’ यांची माहिती मिळवा.
मोठ्या धरणामुळे समस्या निर्माण होतात का ? तुमचे मत लिहा.
शाळेत साजरा झालेल्या वसुंधरा दिनाचा अहवाल लिहा.