Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
Options
चूक
बरोबर
Solution
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते - बरोबर
कारण:
१. लोकशाहीमुळे शासनकारभारात जनतेचा प्रत्यक्षरित्या सहभाग होतो. त्यानुसार संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक शासनसंस्था या लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या शासनसंस्था आहेत.
२. ठरावीक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका हे लोकशाहीचे यशच आहे. २१ वर्षे वयाची अट निश्चित करून प्रत्येक भारतीय स्त्री-पुरुषाला संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आणखीनच व्यापक करत मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे करण्यात आले आहे. यामुळे, युवावर्गालाही राजकीय अवकाश लाभले आहे.
भारतातील लोकशाहीची व्याप्ती वाढवणार्या, अशा बदलांमुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.