English

पुढील विधान सकारण स्पष्ट करा. गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. - History and Political Science [इतिहास व राज्यशास्त्र]

Advertisements
Advertisements

Question

पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते. 

Short Note

Solution

१. गोविंद सखाराम देसाई यांनी मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडांमध्ये प्रकाशित केला आहे.

२. त्यांनी 'मराठी रियासत' प्रकाशित करून मराठी इतिहासलेखन क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे.

३. या कार्याला इतकी लोकप्रियता लाभली, की समाज त्यांना 'रियासतकार' म्हणून ओळखू लागला.  

shaalaa.com
भारतीय इतिहासलेखनाची वाटचाल
  Is there an error in this question or solution?
Chapter 1.2: इतिहासलेखन : भारतीय परंपरा - संक्षिप्त उत्तरे २

APPEARS IN

SCERT Maharashtra History and Civics [Marathi] 10 Standard SSC
Chapter 1.2 इतिहासलेखन : भारतीय परंपरा
संक्षिप्त उत्तरे २ | Q ३. ४.

RELATED QUESTIONS

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. 


पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

 


पुढील विधान सकारण स्पष्ट करा.

राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

सोहगौडा ताम्रपट

      हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा, असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्रह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.

१. सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?

२. सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात?

३. सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो?


प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.

१. मौखिक परंपरा

२. कोरीव लेख

३. लिखित साहित्य


दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्‍नांची उत्तरे लिहा.

सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.
  1. सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?
  2. सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?
  3. सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.

बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.


पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा:


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×
Our website is made possible by ad-free subscriptions or displaying online advertisements to our visitors.
If you don't like ads you can support us by buying an ad-free subscription or please consider supporting us by disabling your ad blocker. Thank you.