Advertisements
Advertisements
Question
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.
Solution
१. इसवी सनाच्या १२ व्या शतकात कल्हण याने 'राजतरांगिणी' हा ग्रंथ लिहिला.
२. हा काश्मिरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे.
३. त्यामध्ये अनेक कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून त्याने ग्रंथ रचला आहे.
म्हणून, राजतरंगिणी हा ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहासलेखनाच्या आधुनिक संकल्पनेशी जवळचे नाते सांगतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक ______ हे होते.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
पुढील विधान सकारण स्पष्ट करा.
गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखले जाते.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोहगौडा ताम्रपट हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा, असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्रह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीला जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे असा आदेश या लेखात दिला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
१. सोहगौडा ताम्रपट कोणत्या राज्यात सापडला?
२. सोहगौडा ताम्रपटावर आढळणारी चिन्हे आणखी कोठे आढळतात?
३. सोहगौडा ताम्रपटाद्वारे कोणता इतिहास समजतो?
प्राचीन भारतीय इतिहास लेखनाचा आढावा पुढील मुद्द्यांच्या आधारे घ्या.
१. मौखिक परंपरा
२. कोरीव लेख
३. लिखित साहित्य
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
सोहगौडा ताम्रपट: हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तर प्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राह्मी लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष, तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते. |
- सोहगौडा ताम्रपट कोठे सापडला?
- सोहगौडा ताम्रपटावरील कोरीव लेख कोणत्या लिपीमध्ये लिहिलेला आहे?
- सोहगौडा ताम्रपटाचे इतिहासाचे साधन म्हणून महत्त्व स्पष्ट करा.
बखर म्हणजे काय?
बखरीच्या प्रकारांविषयी सविस्तर माहिती लिहा.
पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा: