Advertisements
Advertisements
Question
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
भाजीवाला
Solution
प्रश्नावली:
- भाजीविक्रीचा व्यवसाय किती वर्षांपासून करता?
- नोकरीऐवजी भाजीविक्रीचा व्यवसाय करावा असे तुम्हांला का वाटले?
- तुम्ही कोणकोणत्या प्रकारच्या भाज्यांची विक्री करता?
- दिवसाचे किती तास या व्यवसायात तुम्ही खर्च करता?
- भाजीविक्रीच्या व्यवसायात कुटुंबातील सदस्यांचे कशा प्रकारे सहकार्य मिळते?
- लोकांची वर्तणूक कशी असते?
- नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी (अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई इत्यादी) भाजी विक्री वर काय परिणाम होतो?
- भाजीविक्रीच्या व्यवसायातून दिवसभरात साधारण किती नफा मिळतो?
- तुमच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कोणते?
- भाजीविक्रीदरम्यान स्मरणात राहिलेला अनुभव कोणता?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी.
खालील मुद्द्यांविषयी माहिती लिहा.
मुलाखतीचा समारोप.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
व्यक्तीमधील 'माणूस' समजून घेण्यासाठी मुलाखत असते, हे स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी लिहा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
उमेदवार 'आतून' जाणून घेणे अत्यंत गरजेचे असते, सोदाहरण स्पष्ट करा.
थोडक्यात उत्तरे लिहा.
मुलाखत ही व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची ओळख असते, हे स्पष्ट करा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्याच्या आधारे लिहा:
मुलाखतदात्याचे कार्य.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा :
मुलाखतीच्या अनुषंगाने वाचन.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी, ते पुढील मुद्द्यांच्या आधारे लिहा:
प्रश्नांची निर्मिती
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
पोस्टमन
पुढील व्यक्तींची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करा:
परिचारिका.
मुलाखतीच्या प्रारंभाबाबत तुमचे मत लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखत ही कार्यकर्तुत्वाची ओळख असते.’ हे विधान स्पष्ट करा:
मुलाखत म्हणजे ______ कार्यक्षेत्रांमधला ठसा ______ आसाधारण व्यक्ती ______ आव्हाने ______ विशेष आदर.
मुलाखत घेताना कराव्या लागणाऱ्या कोणत्याही चार गोष्टी लिहा.
मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी ते खालील मुद्यांच्या आधारे लिहा.
मुलाखतदात्याची वैयक्तिक माहिती ______ मुलाखत दात्याचे कार्य _____ प्रश्नांची निर्मिती
मुलाखत घेताना मुलाखतीचा मध्य यशस्वी होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे उदाहरणासह लिहा.
खालील मुद्द्यांच्या आधारे ‘मुलाखतीचा समारोप’ स्पष्ट करा.
भाषिक कौशल्ये - परिणामकारक निवेदन - अनपेक्षित समारोप - श्रोत्यांचा प्रतिसाद - मुलाखतीची यशस्विता.
एखाद्या व्यक्तीची मुलाखत कशी घ्यावी, हे खालील मुद्दयांच्या आधारे स्पष्ट करा.
मुलाखतीचा प्रारंभ ______ मुलाखतदात्याचे कार्य ______ मुलाखतीचा मध्य ______ प्रश्नांची लवचीकता ______ मुलाखत समारोप.