English

थोडक्यात माहिती लिहा. एकजनुकीय विकृती - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

थोडक्यात माहिती लिहा.

एकजनुकीय विकृती

Answer in Brief

Solution

निर्दोष जनुकामध्ये काही कारणांनी उत्परिवर्तन होते, जे पेशीतील DNA खंडात झालेले बदलांमुळे सदोष जनुक तयार करतात. यामुळे जे विकार उद्‌भवतात, त्यांना एकजनुकीय विकृती म्हणतात. सुमारे 4000 हून अधिक मानवी विकार अशा प्रकारे उत्परिवर्तनांमुळे होतात. सदोष जनुकांमुळे शरीरात जनुकांमार्फत होणारी प्रथिने किंवा विकरे अशी उत्पादिते तयार होत नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात तयार होतात, ज्यामुळे चयापचय बिघडतो. हे जन्मजात विकार कोवळ्या वयात जीवघेणे ठरतात, उदाहरणार्थ हचिनसन्स रोग, टेसॅक्स रोग, गॅलेक्टोसेमीया, फेनिल किटोनमेह, सिकलसेल ॲनिमिया, सिस्टीक फायब्रॉसिस, वर्णकहीनता, हीमोफेलिया, रातांधळेपणा इत्यादी.

shaalaa.com
आनुवंशिक विकृती
  Is there an error in this question or solution?
Chapter 16: आनुवंशिकता व परिवर्तन - स्वाध्याय [Page 193]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 16 आनुवंशिकता व परिवर्तन
स्वाध्याय | Q 4. आ. | Page 193

RELATED QUESTIONS

जनुकीय विकार असलेल्या रुग्णाबरोबर राहण्याचे टाळणे योग्य आहे का? स्पष्ट करा.


पुढील प्रश्नाचे उत्तरे तुमच्या शब्दा‍त लिहा.

लग्नापूर्वी वधू व वर या दोघांनी रक्ततपासणी करणे का गरजेचे आहे?


थोडक्यात माहिती लिहा.

डाऊन्स सिंड्रोम / मंगोलिकता


थोडक्यात माहिती लिहा.

सिकलसेल ॲनिमिआ लक्षणे व उपाययोजना


अ, ब व क गटांचा परस्परांशी काय संबंध आहे?

लेबेरची आनुवंशिक चेताविकृती 44 + xxy निस्तेज त्वचा, पांढरे केस
मधुमेह 45 + x पुरुष प्रजननक्षम नसतात.
वर्णकहीनता तंतूकणिका विकृती स्त्रिया प्रजननक्षम नसतात.
टर्नर सिंड्रोम बहुघटकीय विकृती भ्रूण विकसित होताना ही विकृती निर्माण होत.
क्लाईनफेल्टर्स सिंड्रोम एकजनुकीय विकृती रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम

सहसंबंध लिहा.

44 + X : टर्नर सिंड्रोम : : 44 + XXY : ______


सहसंबंध लिहा.

स्त्रिया : टर्नर सिंड्रोम : : पुरूष : ______


आनुवंशिक विकृतीच्या माहितीच्या आधारे ओघतक्ता तयार करा. 


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×