English

टीपा लिहा. प्रतिक्षिप्त क्रिया - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

Question

टीपा लिहा.

प्रतिक्षिप्त क्रिया

Short Note

Solution

पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद म्हणजेच प्रतिक्षिप्त क्रिया होय. आपण काही घटनांना काहीही विचार न करता प्रतिक्रिया देतो किंवा त्या प्रतिक्रियेवर आपले कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. या कृती म्हणजे पर्यावरणातील उद्दीपनांना दिलेला प्रतिसादच होय. अशा परिस्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्यप्रकारे राखला जातो. प्रतिक्षिप्त क्रियेचा मार्ग पुढीलप्रमाणे असतो: ज्ञानेंद्रिय → संवेदी चेतापेशी → मेरुरज्जूकडे → सहयोगी चेतापेशी → प्रेरक चेता → पेशी → स्नायुपेशी किंवा ग्रंथी

shaalaa.com
स्वायत्त चेतासंस्था
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: सजीवांमधील जीवनप्रक्रिया - स्वाध्याय [Page 178]

APPEARS IN

Balbharati Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 15 सजीवांमधील जीवनप्रक्रिया
स्वाध्याय | Q 3.5 | Page 178
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×