Advertisements
Advertisements
Question
‘वनडे’ क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियांबाबत मित्रांशी चर्चा करून यादी तयार करा.
Solution
'वनडे' क्रिकेटची मॅच बघत असताना प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया:-
- संघाच्या आगमनावर एका ठेक्यात वाजवलेल्या टाळ्या
- प्रतिस्पर्धी बाद झाल्यावर जोरजोरात ओरडणे
- फलंदाजाने चौकार, षट्कार मारला असता त्याच्या नावाचा गजर करणे, भोंगे वाजवणे.
- आपल्या संघातील गडी बाद झाला असता नाराजीचा सूर पकडणे.
- विजय मिळवून देणाऱ्या शेवटच्या चेंडूवर बेभानपणे नाचणे.
अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया प्रेक्षकांकडून दिल्या जातात.
RELATED QUESTIONS
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी -
एका शब्दात उत्तरे लिहा.
जिव्हाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते -
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
तुमच्या शब्दांत माहिती लिहा.
कावळ्या किल्ला
एका शब्दात उत्तर लिहा.
लेखकाचा आवडता खेळ -
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
खेळ आपल्याला स्वावलंबी बनवतो व निर्णयक्षमता वाढवतो, तुमच्या शब्दांत लिहा.
आकृती पूर्ण करा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’
आकृती पूर्ण करा.