English

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा. एक्का मिळणे. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

एक्का मिळणे.

Sum

Solution

एकूण 52 पत्ते आहेत,

∴ n(S) = 52

समजा, घटना A: काढलेला पत्ता एक्का असणे, ही आहे.

∴ n(A) = 4

∴ P(A) = `("n"("A"))/("n"("S")) = 4/52`

∴ P(A) = `1/13`

shaalaa.com
घटनेची संभाव्यता
  Is there an error in this question or solution?
Chapter 5: संभाव्यता - सरावसंच 5.4 [Page 125]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 5 संभाव्यता
सरावसंच 5.4 | Q 5. (1) | Page 125

RELATED QUESTIONS

एक फासा टाकला असता पुढील घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

कृती: समजा, ‘S’ नमुना अवकाश आहे. 

S = {1, 2, 3, 4, 5, 6} ∴ n(S) = 6

घटना A: वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.

A = {______} ∴ n(A) = 3

P(A) = `square/("n"("S"))` ...........[सूत्र]

= `square/6`

∴ P(A) = `1/square`


योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता यादृच्छिक पद्धतीने काढला, तर तो इस्पिकचा असणे या घटनेची संभाव्यता काढा.


एक फासा फेकला, तर वरच्या पृष्ठभागावर 3 पेक्षा कमी संख्या येण्याची संभाव्यता _____ असते.


जर n(A) = 2, P(A) = `1/5`, तर n(S) = ?


फुगेवाला 2 लाल, 3 निळे आणि 4 हिरवे अशा रंगीत फुग्यांतील एक फुगा प्रणालीला यादृच्छिक पद्धतीने देणार आहे, तर खालील घटनाची संभाव्यता काढा.

मिळालेला फुगा निळा असणे.


प्रात्येक कार्डावर एक याप्रमाणे 0 ते 5 या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत, तर खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेल्या कार्डावरील संख्या 1 पेक्षा लहान असणे.


खालील कृती करा.

नमुना अवकाश स्वत: ठरवून खालील चौकटी भरा.

नमुना अवकाश घटना A साठी अट
'सम संख्या मिळणे' ही आहे.
S = {        } A = {       }
n(S) = _____ n(A) = _____

P(A) = `square/square = square`


एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेला चेंडू लाल असणे.


एका बॅगेत 3 लाल, 3 पांढरे व 3 हिरवे चेंडू आहेत. बॅगेतून 1 चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता खालील घटनेची संभाव्यता काढा.

काढलेला चेंडू लाल नसणे.


एका पिशवीत 8 लाल व काही निळे चेंडू आहेत. पिशवीतून एक चेंडू यादृच्छिक पद्धतीने काढला असता लाल व निळा चेंडू मिळण्याची संभाव्यता यांचे गुणोत्तर 2 : 5, आहे, तर पिशवीतील निळ्या चेंडूंची संख्या काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×