[object Object]
[object Object]
Subjects
Popular subjects
Topics
Advertisements
Advertisements
Geography [भूगोल]
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- वरील आलेखाचा प्रकार कोणता?
- या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत?
- कोणत्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी सारखी आहे?
- 2010 मध्ये भारताचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न किती टक्के आहे?
- 2000 मध्ये कोणत्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्नाची टक्केवारी जास्त आहे?
- 2016 मध्ये भारत व ब्राझील यांच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात किती टक्क्यांचा फरक आहे?
Chapter: [0.08] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Concept: भारत-ब्राझीलमधील व्यापार
Concept: भारत-ब्राझीलमधील व्यापार
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
भारत आणि ब्राझील राष्ट्रीय उत्पादनातील योगदान व गुंतलेली लोकसंख्या
- आलेखात कोणती क्षेत्रे दर्शविलेली आहेत?
- भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कोणत्या क्षेत्राचा वाटा सर्वाधिक आहे?
- ब्राझीलच्या प्राथमिक क्षेत्रात गुंतलेल्या लोकसंख्येची टक्केवारी किती आहे?
- दोन्ही पैकी कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात प्राथमिक क्षेत्रातील योगदान कमी आहे?
- राष्ट्रीय उत्पादनात तृतीयक क्षेत्रातील योगदान कोणत्या देशाचे कमी आहे?
- ब्राझीलची 19% लोकसंख्या कोणत्या क्षेत्रात गुंतलेली आहे?
Chapter: [0.08] अर्थव्यवस्था आणि व्यवसाय
Concept: ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय
Concept: ब्राझीलमधील आर्थिक व्यवसाय
भारताची प्रमाणवेळ कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते?
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील संदेशवहन
Concept: भारतातील संदेशवहन
योग्य जोड्या जुळवा.
'अ' गट | 'ब' गट | ||
(1) | ट्रान्स ॲमेझोनियन मार्ग | (अ) | साग |
(2) | काटेरी व झुडपी वने | (ब) | फुटबॉल |
(3) | मैदानी प्रदेश | (क) | प्रमुख रस्ते मार्ग |
(4) | ब्राझीलमधील लोकप्रिय खेळ | (ड) | खेजडी |
(इ) | पंजाब | ||
(ई) | क्रिकेट |
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील वाहतूक
Concept: भारतातील वाहतूक
ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे ______ वाहतूक आढळते.
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: ब्राझीलमधील वाहतूक
Concept: ब्राझीलमधील वाहतूक
खालील भारताच्या नकाशाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्नः
- वरील नकाशाचे शीर्षक व उपशीर्षक काय आहे?
- कोणत्या भागात रस्ते मार्गाची घनता जास्त आहे?
- पश्चिम किनाऱ्यावरील दोन बंदरांची नावे लिहा.
- पोरबंदर ते सिल्चर महामार्गाचे नाव लिहा.
- कोलकाता जवळील बेटाचे नाव लिहा.
Chapter: [0.09] पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन
Concept: भारतातील वाहतूक
Concept: भारतातील वाहतूक