Advertisements
Advertisements
खालील अपूर्ण कथा पूर्ण करून लिहा:
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची गरज नाही.)
शाळेची घंटी वाजली. शाळा सुटल्याच्या आनंदात सर्व विद्यार्थी गडबडीने बाहेर पडू लागले. वरच्या मजल्यावरून श्रेया आणि नेहा धावतच बाहेर पडल्या. सिटीबसमध्ये जागा मिळत नाही म्हणून त्या भरभर चालत होत्या. शेवटीत्या बस थांब्याजवळ पोहोचल्या आणि ... |
Concept: कथालेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमासाठी रोपांची मागणी करणारे पात्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: पत्रलेखन
खालील उताऱ्याचा एक-तृतीयांश सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
मातेचा महिमा मी किती सांगू किती गाऊ? मातृमहिमा मुक्यानेच वर्णावा लागेल. मातेचे सारे मुलांसाठी. मुलांसाठी तिचा जीव. मुलांसाठी ती वाटेल ते करील. मुलांची सेवाचाकरी करताना ती थकणार नाही. बसणार नाही. तिला कोठे काहीही मिळो, स्वत:च्या लेकरांसाठी ती ते घेऊन येईल. मुलाचे जरा काही दुखले - खुपले, की ती कावरी - बावरी होते. आई ! ह्या दोन अक्षरांत साऱ्या श्रृतिस्मृती आहेत. सारी महाकाव्ये आहेत. ह्या दोन अक्षरांत माधुर्याचा सागर आहे, पावित्र्याचे आगर आहे. फुलाची कोमलता, गंगेची निर्मलता, चंद्राची रमणीयता, सागराची अनंतता, पृथ्वीची क्षमता, पाण्याची रसता जर तुम्हाला पाहायची असेल, तर आईजवळ क्षणभर बसा. सारे तुम्हाला मिळेल. |
Concept: सारांश लेखन
साधना विद्यालय, धुळे इयत्ता दहावी- शुभेच्छा समारंभ दि. ४ फेब्रुवारी स. १० वाजता अध्यक्ष - श्री. रमाकांत धुमाळ प्रमुख पाहणे - श्री. अजय साठे |
वरील प्रसंगी तुम्ही विद्यार्थी या नात्याने उपस्थित होतात अशी कल्पना करू प्रसंगलेखन करा.
Concept: निबंध लेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा:
मधुर/मधुरा कुलकर्णी, ज्ञानदीप विद्यालय, सांगली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने उत्तम उपक्रमाबद्दल अभिनंदन करणारे पत्र व्यवस्थापकांना लिहा.
Concept: पत्रलेखन
खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
समाजाची सेवा करणारा - ______
Concept: शब्दसंपत्ती > शब्दसमूहासाठी एक शब्द
खालील शब्दांला समानार्थी शब्द लिहा.
वृक्ष -
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दाचे समानार्थी शब्द लिहा.
मार्ग -
Concept: शब्दसंपत्ती > समानार्थी शब्द
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
ज्ञानी × ______
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द
खालील शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
सुपीक × ______
Concept: शब्दसंपत्ती > विरुद्धार्थी शब्द
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कानोसा घेणे -
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
हुकूमत गाजवणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
व्यथित होणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
तगादा लावणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आनंद गगनात न मावणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खस्ता खाणे -
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कान देऊन ऐकणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कसब दाखवणे-
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
अचंबित होणे.
Concept: वाक्प्रचार व म्हणी
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मुग्ध होणे
Concept: वाक्प्रचार व म्हणी