Advertisements
Advertisements
खालील फरक स्पष्ट करा.
ख्रिस्ती धर्म व इस्लाम धर्म
Concept: undefined > undefined
खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
सर्व शिक्षा अभियान (SSA) हा भारत सरकारचा कार्यक्रम आहे. यामध्ये ६ ते १४ या वयोगटातील मुलांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी भारताचे माजी पंतप्रधान श्री. अटल बिहारी वाजपेयी यांनी १९९३-९४ मध्ये पुढाकार घेतला. त्यानंतर २०००-२००१ मध्ये हा कार्यक्रम पूर्णत: कार्यरत झाला. या कार्यक्रमामध्ये शिक्षण हा मूलभूत अधिकार मानला गेला. याबरोबरच १५ ऑगस्ट १९९५ मध्ये भारत सरकाने प्राथमिक शिक्षणासाठी पोषण आधार राष्ट्रीय कार्यक्रम (National Programme of Nutritional Support to Primary Education NP-NSPE) राबविला. तेव्हापासूनच शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी मोफत 'मध्यान्ह भोजन' ही संकल्पना अस्तित्वात आली, जी ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांसारख्या स्थानिक संस्थाकरवी राबविली जाते. मुलांना मध्यान्ह भोजन देणे सक्तीचे आहे. यामध्ये दररोज उत्तम आणि पोषक जेवण मुलांना देणे आवश्यक आहे असे मानले आहे. बऱ्याच संस्थांनी जेवण बनविणे व वेळेत शाळेत पोहचविणे हे काम हाती घेतले. सार्वत्रिक शिक्षण आणि पोषण एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. गावांतील आणि नगरपालिकेच्या शाळांमधील मुले या भोजनाची वाट पाहत असंतात. बर्याचदा हा आहारच त्यांच्यासाठी दिवसभराचा मुख्य आहार असतो. |
- प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणे तुम्हांला आवश्यक वाटते क?
- प्राथमिक शिक्षणात “मध्यान्ह भोजनाचे ' काय महत्त्व आहे?
Concept: undefined > undefined
Advertisements
दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.
यंत्रादवारे होणाऱ्या उत्पादनात वाढ
Concept: undefined > undefined
खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.
औद्योगिकीकरण
Concept: undefined > undefined
खालील फरक स्पष्ट करा.
पारंपरिक स्त्री आणि आधुनिक स्त्री
Concept: undefined > undefined
______ यांच्या मते भारतीय लोकसंख्येचे सहा प्रमुख वंश आधारित गट पडतात.
Concept: undefined > undefined
दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.
बालविवाह प्रतिबंधनासाठी कार्य केले.
Concept: undefined > undefined
खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.
पूर्व वैदिक काळातील भारतीय स्त्रियांचे स्थान
Concept: undefined > undefined
दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.
आपल्याच समूहातील वधू किवा वर निवडणे
Concept: undefined > undefined
खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा.
वर्णव्यवस्था
Concept: undefined > undefined
खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा.
Concept: undefined > undefined
अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.
हिंदू धर्मातील अंतिम उद्दिष्ट अर्थ आहे.
Concept: undefined > undefined
आपले व्यक्तिगत मत नोंदवा.
जैन आणि बौद्ध धर्मामुळे लोकांमध्ये आशा निर्माण झाली.
Concept: undefined > undefined
आपले व्यक्तिगत मत नोंदवा.
वृद्धाश्रमांचे सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम आहेत.
Concept: undefined > undefined
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
Concept: undefined > undefined
खालील विषयावर संक्षिप्त टिप लिहा.
आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये
Concept: undefined > undefined
खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा.
Concept: undefined > undefined
अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधान पुन्हा लिहा.
आर्य समाजाची स्थापना राजर्षी शाहू महाराज यांनी केली.
Concept: undefined > undefined
हिंदू कोड बिल ______ यावर्षी पारित झाले.
Concept: undefined > undefined
दिलेल्या पर्यायांतून योग्य संज्ञा ओळखून त्या दिलेल्या विधानापुढे पुन्हा लिहा.
भाषेवर आधारित संघर्ष.
Concept: undefined > undefined