१९८९नंतरआंतरराष्ट्रीयसंबंधांमधीलमहत्त्वाचाप्रवाह-
[0.01] १९९१ नंतरचे जग
Chapter: [0.01] १९९१ नंतरचे जग
Concept: undefined > undefined
जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात खालील महत्त्वाचे बदल झाले.
- भांडवलगुंतवणुकीचामुक्तसंचार
- गॅटचीनिर्मिती
- ट्रान्स-नॅशनलकंपनीचाउदय
- बौद्धिकसंपदाहक्कयावरलक्षकेंद्रित
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
खालील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
जागतिकीकरणात बिगर सरकारी संस्थांचे महत्व कमी झाले आहे.
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
सहसंबंध स्पष्ट करा.
जागतिकीकरण आणि संस्कृती
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत?
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा.

[0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Chapter: [0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Concept: undefined > undefined
संयुक्त राष्ट्र संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना ______ वर्षी केली.
[0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Chapter: [0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Concept: undefined > undefined
खालील प्रश्नाचे उत्तर ८० ते १०० शब्दांत लिहा.
जागतिकीकरणाचे राजकीय क्षेत्रावर झालेले परिणाम स्पष्ट करा.
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
जगातील इतर देशांशी संबंध प्रस्थापित करणे.
[0.06] भारत आणि जग
Chapter: [0.06] भारत आणि जग
Concept: undefined > undefined
खालील गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा.
[0.05] समकालीन भारत : सुशासन
Chapter: [0.05] समकालीन भारत : सुशासन
Concept: undefined > undefined
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
[0.05] समकालीन भारत : सुशासन
Chapter: [0.05] समकालीन भारत : सुशासन
Concept: undefined > undefined
गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा.
[0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Chapter: [0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Concept: undefined > undefined
दिलेल्या विधानांसाठी समर्पक संकल्पना लिहा:
जागतिक घडामोडींवर प्रभाव टाकण्याची व स्वतःचे हित साधण्याची क्षमता तसेच आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले राज्य -
[0.01] १९९१ नंतरचे जग
Chapter: [0.01] १९९१ नंतरचे जग
Concept: undefined > undefined
सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणांसह स्पष्ट करा.
[0.01] १९९१ नंतरचे जग
Chapter: [0.01] १९९१ नंतरचे जग
Concept: undefined > undefined
संकल्पना सुचवा.
आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी एकमेव आंतरराष्ट्रीय संघटना-
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
संकल्पना सुचवा.
अनेक देशांत कार्यरत असलेली कंपनी-
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
सहसंबंध स्पष्ट करा.
गॅट आणि जागतिक व्यापार संघटना.
[0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Chapter: [0.02] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : जागतिकीकरण
Concept: undefined > undefined
खालील विषयावर तुमचे मत २५ ते ३० शब्दांत मांडा.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे.
[0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Chapter: [0.03] १९९१ नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या : मानवतावादी प्रश्न
Concept: undefined > undefined
दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा.
लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग -
[0.04] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
Chapter: [0.04] समकालीन भारत : शांतता, स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने
Concept: undefined > undefined
संकल्पना चित्र पूर्ण करा.