Advertisements
Chapters
१६: चोच आणि चारा
१७: अन्नजाल (कविता)
▶ १८: जलदिंडी
१९: गे मायभू (कविता)
२०: शब्दकोश (स्थूलवाचन)
२१: संतवाणी - अ) संत तुकाराम
२१: संतवाणी - आ) संत सावता माळी
English
4.1: The Vet
4.2: P. V. Sindhu - An Icon of Success
4.3: Golden Chain
4.4: The Unsinkable Ship
4.5: Festivals of North-East India
गणित
१४: चक्रवाढ व्याज
१५: क्षेत्रफळ
१६: पृष्ठफळ व घनफळ
१७: वर्तुळ - जीवा व कंस
सामान्य विज्ञान
१५: ध्वनी
१६: प्रकाशाचे परावर्तन
१७: मानवनिर्मित पदार्थ
१८: परिसंस्था
१९: ताऱ्यांची जीवनयात्रा
इतिहास
११: समतेचा लढा
१२: स्वातंत्र्यप्राप्ती
१३: स्वातंत्र्यलढ्याची परिपूर्ती
१४: महाराष्ट्र राज्याची निर्मिती
नागरिकशास्त्र
५: राज्यशासन
६: नोकरशाही
भूगोल
९: नकाशाप्रमाण
१०: क्षेत्रभेट
![Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ - जलदिंडी Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ - जलदिंडी - Shaalaa.com](/images/integrated-8-standard-part-4-marathi-medium-maharashtra-state-board_6:f13d77bbffe749d48c0ee0cb59f28306.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १८: जलदिंडी
Below listed, you can find solutions for Chapter १८ of Maharashtra State Board Balbharati for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board.
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board १८ जलदिंडी स्वाध्याय [Pages 12 - 13]
खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतीचे आहे ते सांगा.
परिणाम | घटना/कृती |
लेखकाच्या मुलाचा चेहरा करारी दिसू लागला. |
खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतीचे आहे ते सांगा.
परिणाम | घटना/कृती |
नदीचं सौंदर्य आणि पाण्याचं पावित्र्य काळवंडलं होतं. |
खालील परिणाम कोणत्या घटना वा कृतीचे आहे ते सांगा.
परिणाम | घटना/कृती |
इतर लोक आपली घृणा विसरले. |
खालील आकृती पूर्ण करा.
लेखकाच्या मते भूतकाळात केलेली चूक कशी सुधारायला हवी होती या संबंधीच्या घटनाक्रमाचा ओघतक्ता बनवा.
पालखीसोहळा या शब्दातील अक्षरापासून पालखी व सोहळा हे शब्द सोडून चार अर्थपूर्ण शब्द तयार करा.
स्वमत लिहा.
नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असलेल्या मानवी कृती लिहा.
स्वमत लिहा.
पोहायला येत असूनही लेखकाच्या मुलाला पाण्यात पडण्याची भीती वाटली, याचे तुम्हांला समजलेले कारण स्पष्ट करा.
स्वमत लिहा.
'जलदिंडी' मध्ये सहभागी झाल्यास तुम्ही कोणती कामे आवडीने कराल ते लिहा.
स्वमत लिहा.
'स्वत:चे हात वापर की कचरा काढायला' लेखकांच्या आईच्या या उपदेशातून तुम्ही काय शिकाल? सोदाहरण लिहा.
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board १८ जलदिंडी खेळूया शब्दांशी. [Page 13]
खालील वाक्यातील काळ ओळखा.
जलपर्णी काढण्याचे काम सुरू होईल.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मदतीचा हात लगेच पुढे आला.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
त्यांनी मुलाला नौका शिकवण्याचे ठरवले होते.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
पंढरपूरला लोक चालत जातात.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
पण तसा प्रयत्न यशस्वी होईल का?
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
पण एवढं मोठं कार्य!
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
त्यांना थकवा जाणवत नव्हता.
खालील वाक्याचा प्रकार ओळखा.
कचरा काढायला स्वत:चेच हात वापर.
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board १८ जलदिंडी चर्चा करूया. [Page 13]
वर्गातील मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून 'वापरा आणि फेका' या संस्कृतीत मोडणाऱ्या वस्तूंची यादी करा. प्रदूषण टाळण्यासाठी या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी, याबद्दल तुमचे मत वर्गात सांगा.
प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयामागील कारणांची चर्चा करा. या निर्णयाची अंमलबजावणी यशस्वी व्हावी, म्हणून तुम्ही काय कराल ते वर्गात सांगा.
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board १८ जलदिंडी उपक्रम [Page 13]
नदी/तलाव /विहीर/ओढा यांपैकी उपलब्ध जलस्रोतांची पाहणी करा. पाणीप्रदूषण व त्याची कारणे, जलचरांवरील परिणाम आणि पाणी वापराबाबत लोकांच्या सवयी यांबाबत माहिती लिहा.
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board १८ जलदिंडी आपण समजून घेऊया. [Pages 14 - 15]
द्वंद्व समास
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
भाजीपाला -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
सुखदु:ख -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
स्त्रीपुरुष -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
केरकचरा -
बहुव्रीही समास
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
नीरस -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
दशमुख -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
निर्बल -
खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.
मूषकवाहन -
खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.
सामासिक शब्द | विग्रह | समासाचे नाव |
(अ) चहापाणी | ||
(आ) क्षणोक्षणी | ||
(इ) त्रिभुवन | ||
(ई) गजानन |
Solutions for १८: जलदिंडी
![Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ - जलदिंडी Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ - जलदिंडी - Shaalaa.com](/images/integrated-8-standard-part-4-marathi-medium-maharashtra-state-board_6:f13d77bbffe749d48c0ee0cb59f28306.jpg)
Balbharati solutions for Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ - जलदिंडी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board Maharashtra State Board १८ (जलदिंडी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board chapter १८ जलदिंडी are जलदिंडी, शब्दभेद, विकारी शब्द आणि त्यांचे प्रकार, अविकारी शब्द (अव्यय), वाक्य व वाक्यांचे प्रकार, विरामचिन्हे, म्हणी, वाक्यप्रचाराचा अर्थ स्पष्ट करा, शब्दसंपदा, बातमी लेखन, निबंध लेखन, गद्य आकलन, पत्रलेखन, जाहिरात लेखन, संवाद लेखन, सूचनाफलक.
Using Balbharati Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board solutions जलदिंडी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १८, जलदिंडी Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board additional questions for Mathematics Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.