Advertisements
Advertisements
प्रश्न
(0, –1), (8, 3), (6, 7) व (–2, 3) हे बिंदू आयताचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा.
उत्तर
समजा, P(0, –1), Q(8, 3), R(6, 7), S(–2, 3) हे दिलेले बिंदू आहेत.
दोन बिंदूंमधील अंतर = `sqrt((x_2 - x_1)^2 + (y_2 - y_1)^2)`
∴ अंतराच्या सूत्रानुसार,
d(P, Q) = `sqrt((8 - 0)^2 + [3 - (-1)]^2)`
= `sqrt((8 - 0)^2 + (3 + 1)^2)`
= `sqrt(8^2 + 4^2)`
= `sqrt(64 + 16)`
= `sqrt80` ...........(i)
d(Q, R) = `sqrt((6 - 8)^2 + (7 - 3)^2)`
= `sqrt((-2)^2 + (4)^2)`
= `sqrt(4 + 16)`
= `sqrt20` ...........(ii)
d(R, S) = `sqrt([(-2) - 6]^2 + (3 - 7)^2)`
= `sqrt((-8)^2 + (-4)^2)`
= `sqrt(64 + 16)`
= `sqrt80` ..........(iii)
d(P, S) = `sqrt([(-2) - 0]^2 + [3 - (-1)]^2)`
= `sqrt((-2)^2 + (3 + 1)^2)`
= `sqrt((-2)^2 + 4^2)`
= `sqrt(4 + 16)`
= `sqrt20` ..........(iv)
`square`PQRS मध्ये,
∴ बाजू PQ = बाजू RS …...................[(i) आणि (iii) वरून]
बाजू QR = बाजू PS …...........[(ii) आणि (iv) वरून]
∴ `square`PQRS हा समांतरभुज चौकोन आहे. .............[ज्या चौकोनाच्या संमुख बाजूंच्या जोड्या एकरूप असतील त्या चौकोनास समांतरभुज चौकोन असे म्हणतात.]
d(P, R) = `sqrt((6 - 0)^2 + [7 - (-1)]^2)`
= `sqrt((6 - 0)^2 + (7 + 1)^2)`
= `sqrt(6^2 + 8^2)`
= `sqrt(36 + 64)`
= `sqrt100`
= 10 .....................(v)
d(Q, S) = `sqrt([(-2) - 8]^2 + [3 - 3]^2)`
= `sqrt((-10)^2 + (0)^2)`
= `sqrt(100 + 0)`
= `sqrt100`
= 10 ..................(vi)
समांतरभुज चौकोन PQRS मध्ये,
PR = QS …[(v) आणि (vi) वरून]
∴ `square`PQRS हा आयत आहे. ......................[समांतरभुज चौकोनामध्ये, जर दोन्ही कर्ण सामान असतील, तर तो चाकोन आयात असतो.]
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
L(-2, 3), M(1, -3), N(5, 4)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
R(0, 3), D(2, 1), S(3, -1)
खालील बिंदू एकरेषीय आहेत की नाहीत हे ठरवा.
P(-2, 3), Q(1, 2), R(4, 1)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
P(-6, -3), Q(-1, 9)
खालील बिंदूंतील अंतर काढा.
R(-3a, a), S(a, -2a)
P(6,-6), Q(3,-7) आणि R(3,3) यांतून जाणाऱ्या वर्तुळाच्या केंद्राचे निर्देशक काढा.
खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का? त्रिकोण तयार झाल्यास त्याचा बाजूंवरून होणारा प्रकार सांगा.
P(-2, -6) , Q(-4, -2), R(-5, 0)
A(0, 0), B(–5, 12) या दोन बिंदूंमधील अंतर किती?
सोबतच्या आकृतीत, दिलेल्या माहितीवरून त्रिकोणाच्या मध्यगेची लांबी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती: A(–1, 1), B(5, –3), C(3, 5) समजा, D(x, y)
मध्यबिंदू सूत्रानुसार,
x = `(5 + 3)/2` ∴ x = `square`
y = `(-3 + 5)/2` ∴ y = `square`
अंतराच्या सूत्रानुसार,
∴ AD = `sqrt((4 - square)^2 + (1 - 1)^2)`
∴ AD = `sqrt((square)^2 + (0)^2)`
∴ AD = `sqrtsquare`
∴ AD = `square`
O(0, 0) आणि P(3, 4) या दोन बिंदूतील अंतर काढा.