हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात हे प्रमेय रिकाम्या जागा भरून पूर्ण करा. साध्य : जीवा AC ≅ जीवा DE सिद्धता : ΔABC आणि ΔDBE यांमध्ये, बाजू AB ≅ बाजू DB - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकाच वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जीवा एकरूप असतात हे प्रमेय रिकाम्या जागा भरून पूर्ण करा.

पक्ष : केंद्र B असलेल्या वर्तुळात कंस APC ≅ कंस DQE

साध्य : जीवा AC ≅ जीवा DE

सिद्धता : ΔABC आणि ΔDBE यांमध्ये,

बाजू AB ≅ बाजू DB ….........`square`

बाजू BC ≅ बाजू `square` ........`square`

∠ABC ≅ ∠DBE ...............[एकरूप कंसांची व्याख्या]

ΔABC ≅ ΔDBE .......................`square`

जीवा AC ≅ जीवा DE ..........[एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू] 

प्रमेय

उत्तर

सिद्धता :

ΔABC आणि ΔDBE यांमध्ये,

बाजू AB ≅ बाजू DB ….........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

बाजू BC ≅ बाजू BE ........[एकाच वर्तुळाच्या त्रिज्या]

∠ABC ≅ ∠DBE ...............[एकरूप कंसांची व्याख्या]

ΔABC ≅ ΔDBE .......................[एकरूपतेची बाकोबा कसोटी]

जीवा AC ≅ जीवा DE ..........[एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू]   

shaalaa.com
कंसांच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: वर्तुळ - Q ३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×