Advertisements
Advertisements
प्रश्न
आकृतीत दाखविलेल्या बीच बॉलचे पृष्ठफळ व घनफळ काढा.
योग
उत्तर
दिलेले: गोलाकृती बॉलसाठी,
व्यास (d) = 42 सेमी
शोधा: बीचबॉलचे पृष्ठफळ व घनफळ
उकल:
त्रिज्या (r) = `d/2 = 42/2 = 21` सेमी
गोलाचे पृष्ठफळ = 4πr2
= 4 × 3.14 × (21)2
= 4 × 3.14 × 21 × 21
= 5538.96 सेमी2
गोलाचे घनफळ = `4/3pir^3`
= 4 × 3.14 × (21)3
= `4/3 xx 3.14 xx 7 xx 21 xx 21`
= 38772.72 सेमी3
∴ बीचबॉलचे पृष्ठफळ व घनफळ अनुक्रमे 5538.96 सेमी2 व 38772.72 सेमी3 आहे.
shaalaa.com
गोलाचे घनफळ
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा.
एका धातूच्या गोळ्याची त्रिज्या 9 सेमी आहे. तो गोल वितळवून 4 मिमी व्यासाची धातूची तार काढली, तर त्या तारेची लांबी किती मीटर असेल?
एका अर्धगोलाचे घनफळ 18000 π घसेमी आहे, तर त्या गोलाचा व्यास काढा.
एका गोलाचे घनफळ 904.32 घसेमी आहे तर त्या गोलाची त्रिज्या काढा. (π = 3.14 घ्या.)