हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) १० वीं कक्षा

आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

प्रश्न

आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका वृत्तचिती आकाराच्या ग्लासमध्ये पाणी आहे व त्यामध्ये एक धातूची 2 सेमी व्यासाची गोळी बुडालेली आहे. तर पाण्याचे घनफळ काढा.

 

योग

उत्तर

दिलेले: गोलाकृती धातूच्या गोळीसाठी,

व्यास (d) = 2 सेमी

वृत्तचिती आकाराच्या ग्लाससाठी,

व्यास (D) = 14 सेमी

ग्लासमधील पाण्याची उंची (H) = 30 सेमी

शोधा: ग्लासमधील पाण्याचे घनफळ 

उकल:

गोळीची त्रिज्या r व ग्लासची त्रिज्या R मानू.

∴ गोळीची त्रिज्या (r) = `d/2 = 2/2 = 1` सेमी

ग्लासची त्रिज्या (R) = `D/2 = 14/2 = 7` सेमी

आता, गोळीचे घनफळ = `4/3pir^3`

= `4/3pi(1)^3`

= `4/3pi` सेमी3 

गोळी बुडलेल्या पाण्याचे घनफळ = `piR^2H`

= π × (7)2 × 30

= 1470π सेमी3 

ग्लासमधील पाण्याचे घनफळ = गोळी बुडलेल्या पाण्याचे घनफळ – गोळीचे घनफळ

= `1470pi - 4/3pi`

= `(4410pi - 4pi)/3`

= `(4406pi)/3`

= 1468.67π सेमी

किंवा

= `4406/3 xx 22/7`

= `96932/21`

= 4615.80 सेमी

∴ ग्लासमधील पाण्याचे घनफळ 1468.67π सेमी आहे. (म्हणजेच, 4615.80 सेमी3)

shaalaa.com
वृत्तचितीचे घनफळ
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7: महत्त्वमापन - सरावसंच 7.1 [पृष्ठ १४५]

APPEARS IN

बालभारती Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 7 महत्त्वमापन
सरावसंच 7.1 | Q 12. | पृष्ठ १४५
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×