Advertisements
Advertisements
प्रश्न
फरक स्पष्ट करा.
अवजड उदयोग आणि हलके उद्योग.
अंतर स्पष्ट करें
उत्तर
अवजड उद्योग | हलके उद्योग | |
(१) | जे उदयोग प्रामुख्याने पायाभूत किंवा मूलभूत वस्तूंचे उत्पादन करतात, ज्यावर इतर अनेक उदयोग अवलंबून असतात, अशा उदयोगांना अवजड उदयोग म्हणतात. | जे उद्योग ग्राहकांना प्रत्यक्ष वापरायोग्य वस्तूंचे उत्पादन करतात, अशा उदयोगांना हलके उद्योग म्हणतात. |
(२) | अवजड उदयोगात खूप मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणूक लागते, त्यामुळे एकाअर्थी त्यांना मोठे उद्योग असेही म्हणतात. | हे उदयोग मूलभूत किंवा पायाभूत अवजड उदघोगांवर अवलंबून असतात. या मूलभूत उद्योगांतून निर्माण होणाऱ्या पक्क्या मालाचे पुढील संस्करण करून ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती हलक्या उदयोगात केली जाते. |
(३) | खूप जास्त भांडवलाच्या गरजेमुळे बहुतांश अवजड उदयोग हे सार्वजनिक मालकीचे असतात. | त्यामुळे हलक्या उद्योगांची भांडवलाची गरज कमी असते. |
(४) | अवजड उदयोगांची नफाक्षम होण्याची कालमर्यादा खूप जास्त असते. | बहुतांश हलके उदयोग हे खाजगी मालकीचे असतात. |
(५) | बहुतांशी धातू उद्योग. उदा., लोह-पोलाद उदयोग, तसेच वीज निर्मिती, पेट्रोल, रसायने, सिमेंट उद्योग, बहुउद्देशीय धरण निर्मिती, संरक्षण आयुधे निर्मिती अशा प्रकारचे उदयोग हे अवजड उदयोग होत. | याच उदयोगांना सूक्ष्म उदयोग, लघुउदयोग, मध्यम उदयोग असेही म्हणतात. उदा., तयार कपडे, घरगुती वापराच्या विविध वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, छोटी वाहने अशा अनंत ग्राहकोपयोगी वस्तूंची निर्मिती या हलक्या उदयोगांतून केली जाते. |
shaalaa.com
उद्योगांचे वर्गीकरण
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
साखळी पूर्ण करा.
'अ' | 'ब' | 'क' |
लघुउद्योग | हाताने निर्मिती उद्योग | चिनी मातीची भांडी बनवणे |
कुटीरोद्योग | कौशल्यावर आधारित | टाटा लोह-पोलाद उदयोग |
ग्राहकोपयोगी वस्तू | वैयक्तिक | कुंभार |
खाजगी | थेट वापरासाठी तयार | औषधनिर्मिती |
कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक फळप्रक्रिया उद्योग स्थापित झालेले आढळतात.
सार्वजनिक उद्योग.
अनुमापी अनुकूलता.
फरक स्पष्ट करा.
वजनाने हलक्या होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग व वजनाने जड होणाऱ्या पक्क्या मालाचे उद्योग
साखर उद्योगावर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा.
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -