Advertisements
Advertisements
प्रश्न
का ते लिहा.
मुलांना गहिवरून आले.
उत्तर
मामाच्या घरी जाताच मुले आजीला प्रेमाने भेटली. आजीनेही मुलांना मायेने जवळ घेतले. त्यांच्या डोक्यावरून, तोंडावरून हात फिरवला. तिच्या हाताचा थरथरणारा स्पर्श प्रेमळ आणि बोलका होता. त्यामुळे, मुलांना गहिवरून आले.
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
अप्पाजींनी ताजी कोबी कलिंग देशाकडे कशी पाठवली?
अप्पाजींसारख्या अनेक चतुर व्यक्ती इतिहासात होऊन गेल्या आहेत. उदा., बिरबल, तेनालीराम. यांच्या गोष्टी मिळवा. वाचा. वर्गात सांगा.
कोण ते सांगा.
जमीन व पाणी या दोन्ही ठिकाणी राहणारे -
खालील शब्दांचे अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
सगेसोयरे, पाहुणे, नातेवाईक, भाऊबंद