हिंदी

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
पंचारती    
त्रिभुवन    
नवरात्र    
सप्ताह    
अष्टाध्यायी    
पंचपाळे    
द्विदल    
बारभाई    
त्रैलोक्य    
सारिणी

उत्तर

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
पंचारती पाच आरत्यांचा समूह द्विगू समास
त्रिभुवन तीन भुवनांचा समूह द्विगू समास
नवरात्र नऊ रात्रींचा समूह द्विगू समास
सप्ताह सात दिवसांचा समूह द्विगू समास
अष्टाध्यायी आठ अध्यायांचा समूह द्विगू समास
पंचपाळे पाच पाळ्यांचा समूह द्विगू समास
द्विदल दोन दलांचा समूह द्विगू समास
बारभाई बारा भावांचा समूह द्विगू समास
त्रैलोक्य तीन लोकांचा समूह द्विगू समास
shaalaa.com
समास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 22: भाष्याभ्यास - अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती

APPEARS IN

एससीईआरटी महाराष्ट्र Marathi 10 Standard SSC
अध्याय 22 भाष्याभ्यास
अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती | Q 1.2

संबंधित प्रश्न

कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
सद्गुर - ____________.


कंसात समासांची नावे दिलेली आहेत. पुढे दिलेल्या सामासिक शब्दांसमोर त्यापैकी योग्य समासाचे नाव लिहा :
कमीअधिक- ____________.


खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.

यथाप्रमाण -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलोपावली दिसतात.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

आज स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.


खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखा व त्या शब्दाचा विग्रह करा.

सैनिकांच्या देशार्पणाचा आदर करावा.


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे - ______ 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

आकाशात पांढराशुभ्र ढग तरंगत आहे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

द्‌विदल - ______


खालील वाक्य वाचा आणि त्यातील सामासिक शब्द ओळखा.

ती दोघे बहीणभाऊ आहेत - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सुंठसाखर - ______ 


खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

गरिबास कपडालत्ता द्यावा, अन्नपाणी द्यावे - ______ ______


योग्य जोड्या लावा.

सामासिक शब्द समासाचे नाव
काव्यामृत अ. इतरेतर द्वंद्व समास
पंचारती ब. कर्मधारय समास
  इ. द्विगू समास

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

विनाकारण


पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

लोकप्रिय


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

सामासिक शब्द विग्रह
यथाश ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×