Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृती मध्ये ΔPQR चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT = 2.5 सेमी, तर PG आणि PT यांची लांबी काढा.
योग
उत्तर
GT = 2.5 ...(पक्ष)
मध्यगांचा संपात बिंदू प्रत्येक मध्यगेचे 2 : 1 या प्रमाणात विभाजन करतो.
∴ `"PG"/"GT" = 2/1`
∴ `"PG"/2.5 = 2/1`
∴ PG = 2 × 2.5
∴ PG = 5 एकक
आता, PT = PG + GT
= 5 + 2.5
∴ PT = 7.5 एकक
∴ PG आणि PT ची लांबी अनुक्रमे 5 आणि 7.5 एकक आहे.
shaalaa.com
त्रिकोणाची मध्यगा
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.
ΔPQR मध्ये ∠Q = 90°, PQ = 12, QR = 5 आणि QS ही PR ची मध्यगा असेल तर QS काढा.
खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ.
खालील आकृती मध्ये ΔPQR च्या बाजू QR वर S हा कोणताही एक बिंदू आहे तर सिद्ध करा की, PQ + QR + RP > 2PS