Advertisements
Advertisements
प्रश्न
ΔPQR मध्ये ∠Q = 90°, PQ = 12, QR = 5 आणि QS ही PR ची मध्यगा असेल तर QS काढा.
उत्तर
ΔPQR मध्ये, ∠Q = 90° ...(पक्ष)
ΔPQR हे एक काटकोन त्रिकोण आहे.
∴ पायथागोरस प्रमेयानुसार,
∴ PR2 = PQ2 + QR2
⇒ PR2 = 122 + 52
⇒ PR2 = 144 + 25
⇒ PR2 = 169
⇒ PR = `sqrt169`
⇒ PR = 13 एकक
ΔPQR मध्ये,
रेख QS ही कर्ण PR ची मध्यगा आहे.
∴ QS = `1/2`PR ...(कोणत्याही काटकोन त्रिकोणात कर्णावर काढलेल्या मध्यगेची लांबी कर्णाच्या निम्मी असते.)
∴ QS = `1/2 × 13`
∴ QS = 6.5 एकक
∴ QS ची लांबी 6.5 एकक आहे.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
काटकोन त्रिकोणात कर्णाची लांबी 15 असेल तर त्यावर काढलेल्या मध्यगेची लांबी काढा.
खालील आकृती मध्ये ΔPQR चा G हा मध्यगा संपात बिंदू आहे. जर GT = 2.5 सेमी, तर PG आणि PT यांची लांबी काढा.
खालील आकृती मध्ये जर रेख PR ≅ रेख PQ तर दाखवा की रेख PS > रेख PQ.
खालील आकृती मध्ये ΔPQR च्या बाजू QR वर S हा कोणताही एक बिंदू आहे तर सिद्ध करा की, PQ + QR + RP > 2PS