हिंदी

खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा. सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो। त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।। उपमेय उपमान अलंकाराचे नाव अलंकाराची वैशिष्ट्ये - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळी वाचून रिकाम्या जागा भरा.

सावळा ग रामचंद्र। रत्नमंचकी झोपतो।
त्याला पाहता लाजून। चंद्र आभाळी लोपतो।।

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
       
सारिणी

उत्तर

उपमेय   उपमान अलंकाराचे नाव  अलंकाराची वैशिष्ट्ये
सावळा 
रामचंद्र
चंद्र व्यतिरेक उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असते.
shaalaa.com
अलंकार
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 18: निर्णय - भाषाभ्यास [पृष्ठ ७८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 18 निर्णय
भाषाभ्यास | Q (ई) | पृष्ठ ७८

संबंधित प्रश्न

खालील ओळींतील अलंकार ओळखून त्याचे नाव लिहा.

वीर मराठे आले गर्जत!
पर्वत सगळे झाले कंपित!


खालील कृती करा.

न हे नभोमंडल वारिराशी आकाश न तारका फेनचि हा तळाशी पहिल्या ओळीतील-

उपमेय ______
उपमान ______

दुसऱ्या ओळीतील

उपमेय ______
उपमान ______


खालील उदाहरणांचा अभ्यास करा व दोन्ही अलंकाराच्या रचनेतील फरक समजून घ्या. अशा उदाहरणांचा शाेध घेऊन त्यांचा सराव करा.

  • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांना देवदूतासारखा वाटतो. (उपमा अलंकार)
  • अब्दुल हा तपोवनातील स्त्रियांसाठी जणू देवदूतच. (उत्प्रेक्षा अलंकार)

खालील वाक्यांतील अलंकार ओळखा.

रेखामावशीचे पाय झऱ्याच्या स्फटिक स्वच्छ पाण्यासारखे.


खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

नव्या कल्पना कारंजाच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात - ______ 


खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

तो देखावा मुक्या शब्दांनी बोलतो - ______ 


खालील वाक्यातील अलंकार ओळखा.

कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते - ______ 


खालील कृती सोडवा.

आला हा दारि उभा वसंत फेरीवाला
पोते खांद्यावरि सौद्याचे, देईल ज्याचे त्याला

(१) वरील उदाहरणातील अलंकार - ____________

(२) त्या अलंकाराची वैशिष्ट्ये - (i) ______ (ii) ______


खालील ओळीतील अलंकार ओळखा:

आभाळागत माया तुझी आम्हांवरी रहू दे।


खाली दिलेल्या लक्षणांवरून अलंकार ओळखा:

उपमेय हे जणू उपमानच असते.


योग्य पर्याय निवडा:

दमडिचं तेल आणलं, सासूबाई चं न्हाणं झालं
मामंजीची दाढी झाली, भावोजीची शेंडी झाली

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


उपमान ओळखा:

‘सागरासारखा गंभीर सागरच।’

या वाक्यातील उपमान ओळखा.


पुढील तक्ता पूर्ण करा.

अलंकाराची वैशिष्ट्ये अलंकार
______ अनन्वय अलंकार

न हे नयन, पाकळ्या उमलल्या सरोजांतील।

या वाक्यातील उपमेय ओळखा.


खालील ओळींतील अलंकार ओळखा व अलंकाराचे नाव लिहा.

जरी अनेक अपुले धर्म, जरी अनेक अपुल्या जाती
परी अभंग असू द्या, सदैव अपुली माणुसकीची नाती 


मुंगी उडाली आकाशी
तिने गिळिले सूर्यासी !

वरील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखून लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×