Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
शाळेच्या ‘बागा’ लेखकांसारख्या मुलांच्या जिवावर उभ्या होत्या.
उत्तर
संदर्भ: शंकरराव खरात यांच्या 'माझे शिक्षक व संस्कार' या पाठात त्यांनी आपल्या शालेय जीवनात शिक्षकांनी केलेल्या संस्कारांचे महत्त्व विशद करून काही शिक्षकांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
अर्थ: लेखकासारखी हाडा-पिंडाने मोठाड मुले कष्टाच्या कामात कणखर होती. शाळेच्या गावच्या ओढ्याकाठी असलेल्या बागेची अनेक कामे ही मुलेच करत. या बागेतील विहिरीचं पाणी दोन-दोन तास रहाटाने काढून ते बागेतील झाडांना देत. बागेतील जमीन कुदळ, टिकावाने खणणे, त्याचे वाफे तयार करणे, बांध घालणे अशी सर्व कष्टाची कामे लेखक व त्यांचे मित्र करत असत, म्हणून असे म्हटले आहे, की शाळेची गावच्या ओढ्याकाठची बाग ही मुलांच्या जिवावर चांगली फुलली होती. या आठवणीतून लेखकाची कष्टाळूवृत्ती दिसून येते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
शिरीषची भूमिका तुम्हांला कोणता संदेश देते, ते तुमच्या शब्दांत लिहा.
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
आश्चर्य -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
सरळमार्गी -
खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून लिहा.
गंमत -
कारणे लिहा.
रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटवण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला.
कारणे लिहा.
इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई-ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांनी बंद करण्यात आली.
______ या दिवशी एडिसनच्या घराभोवती आकर्षक रोषणाई होती.
योग्य पर्याय शोधून वाक्य पूर्ण करा.
प्लेटिनमचा प्रयोग ______ होता.
कंसातील सूचनेनुसार बदल करा.
याबाबत मला काहीही म्हणायचे नाही. (काळ ओळखा)
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
आश्वासक झाड-
लिंबाच्या झाडाला खालील वैशिष्ट्य कोणी कोणी प्राप्त करून दिली.
जीवनदायी झाड-
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
लिंबाचं झाड लावणारी स्त्री अत्यंत हळवी होती.
झाड सजीवांसाठी जीवनदायी केंद्र कसे बनू शकते, हे विधान पटवून द्या.
खालील वाक्याचा संदर्भासहित अर्थ स्पष्ट करा.
लेखक सातारा जिल्ह्यातील औंधला जायच्या विचारात होते.
खालील परिणाम ज्या घटनेचे आहेत त्या घटना लिहा.
परिणाम- लेखकाची मान खाली गेली होती.
चौकटीतील वाक्प्रचाराचा अर्थ लिहा.
हिरमुसले होणे |