Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील विषयावर बातमी तयार करा.
रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य. (आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक.)
उत्तर
लोकपत्र |
रेल्वे प्रवास होणार अधिक सुरक्षित! दि. २८ जानेवारी २०१८ सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रवासात प्रवासी नागरिकांजवळ स्वओळखपत्र असणे अनिवार्य केल्याचे रेल्वेमंत्र्यांनी काल मुंबई येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले. स्वओळखपत्र ही प्रवाशांची ओळख आहे. गेल्या वर्षभरात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने हा नियम तातडीने लागू करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिली असल्याचे ते म्हणाले. आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, इलेक्शन कार्ड यांपैकी कोणतेही एक स्वओळखपत्र म्हणून रेल्वे प्रवाशांनी नेहमी स्वत:जवळ बाळगावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील विषयावर बातमी तयार करा.
जनता गर्ल्स हायस्कूल, शेंदूरजना घाट येथे “जागतिक महिला दिन” साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी तयार करा.
पुढील समारंभाची बातमी तयार करा.
शाळेच्या सुवर्णमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
पुढील घटनेवर आधारित बातमी तयार करा.
कोरोना आला नी _____ गाव स्वच्छ झाले.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा:
अभिनव विद्यालय, नागपूर
|
वृद्ध दिनानिमित्त संपन्न झालेल्या वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
खालील निवेदन वाचून बातमी तयार करा.
अति पाऊस – कोयना धरणातून विसर्ग – नदीकाठच्या लोकांना इशारा देणे. |
तुमच्या शाळेत 5 सप्टेंबर रोजी ‘शिक्षक दिन’ साजरा झाला. या कार्यक्रमाची बातमी लिहा.
खालील विषयावर बातमी तयार करा.
तलाव ओसंडून वाहू लागले. गावकऱ्यांसाठी आनंदवार्ता.
खालील विषयावर बातमी तयार करा.
सचिन तेंडुलकरचा वाढदिवस युवा हेल्थ क्लबकडून उत्साहात साजरा.
खालील विषयावर बातमी तयार कराः
'ज्ञानज्योत विद्यालय', वर्धा येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन साजरा झाला.