हिंदी

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा: विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव प्रत्येक घरी - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पुढील विग्रहावरून सामासिक शब्द व समास ओळखा:

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
प्रत्येक घरी    
सारिणी

उत्तर

विग्रह सामासिक शब्द समासाचे नाव
प्रत्येक घरी घरोघरी अव्ययीभाव
shaalaa.com
समास
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2018-2019 (March) Set 1

APPEARS IN

संबंधित प्रश्न

खालील सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा.
दरडोई -


खालील तक्ता पूर्ण करा.

क्र.

सामासिक शब्द

विग्रह

समासाचे नाव

(१)

झुणका भाकर

 

 

(२)

 

सूर्याचा अस्त

 

(३)

 

अक्षर असा आनंद

 

(४)

प्रतिक्षण

 

 


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली.


खालील वाक्यांतील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा.

सुप्रभाती तलावात नीलकमल उमललेले दिसले.


खालील उदाहरणे अभ्यासा व त्यातील सामासिक शब्द अधोरेखित करा.

रावणाला दशमुख असेही संबोधले जाते.


खालील तत्पुरुष समासातील सामासिक शब्दांच्या विग्रहाचा अभ्यास करून त्यांतील विभक्ती ओळखा.

सामासिक शब्द   विग्रह विभक्ती
(अ) सभागृह सभेसाठी गृह ______
(आ) कलाकुशल कलेत कुशल ______
(इ) ग्रंथालय ग्रंथांचे आलय ______
(ई) कष्टसाध्य कष्टाने साध्य ______
(उ) रोगमुक्त रोगापासून मुक्त ______

खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

तलावातील नीलकमल किती शोभून दिसते आहे! 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा व त्याचा विग्रह करा.

या पुस्तकाचे भाषांतर चांगले झाले आहे - ______ 


खालील वाक्य वाचून त्यातील सामासिक शब्द ओळखा.

नेत्रांच्या पंचारतींनी सैनिकांना ओवाळावे - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

द्‌विदल - ______


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

कृष्णार्जुन - ______ 


खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा.

नाकडोळे - ______ 


खालील वाक्य वाचा व त्यातील सामासिक शब्द ओळखा.

कोपऱ्यावरच्या मंडईत भाजीपाला चांगला मिळतो - ______ 


खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
पंचारती    
त्रिभुवन    
नवरात्र    
सप्ताह    
अष्टाध्यायी    
पंचपाळे    
द्विदल    
बारभाई    
त्रैलोक्य    

खाली दिलेल्या सामासिक शब्दांचा विग्रह व समासाचे नाव लिहा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
१) इतरेतर द्वंद्व समास
बहिणभाऊ    
आईवडील    
नाकडोळे    
सुंठसाखर    
कृष्णार्जुन    
विटीदांडू    
कुलूपकिल्ली    
स्त्रीपुरुष    
२) वैकल्पिक द्वंद्व समास
बरेवाईट    
सत्यासत्य    
चारपाच    
तीनचार    
खरेखोटे    
३) समाहार द्वंद्व समास
अंथरूण पांघरूण    
भाजीपाला    
कपडालत्ता    
अन्नपाणी    
पालापाचोळा    
केरकचरा    

खालील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
नरसिंह    
तीनचार    

पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा.

विनाकारण


पुढील सामासिक शब्दांसमोर समासाचे नाव लिहा.

जलदुर्ग


पुढील तक्ता पूर्ण करा.

सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
______ राष्ट्रासाठी अर्पण ______

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×