Advertisements
Advertisements
प्रश्न
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
उत्तर
सृष्टिसाैंदर्य कायम राहण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो. अगदी महत्त्वाचा उपाय म्हणजे वृक्षलागवड. प्रत्येकाने किमान तरी एक झाड लावावे व त्याचे जन्मभर संगोपन करावे. माळरानांवर, वनांमध्ये होणारी बांधकामे थांबवली पाहिजेत. वृक्षतोड थांबवली पाहिजे. पाण्याचे स्रोत जपले पाहिजेत. प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण जर हे सर्व उपाय सातत्याने व मनापासून केले, तर सृष्टीचे साैंदर्य कायम राहील.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
योग्य अर्थ शोधा.
वाटुली म्हणजे ______.
चौकटी पूर्ण करा.
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
कंसातील उत्तरांच्या आधाराने संकल्पना स्पष्ट करा.
(परिसर प्रचाराने व्यापक केला, वैभवापर्यंत पोहोचवला, वारकरी संप्रदायाची स्थापना, संप्रदायाला गुरुकृपेने बळकट केले.)
वारकरी संप्रदायरूपी इमारतीशी संबंधित संकल्पनाचा अर्थ स्पष्ट करा. | पाया रचणे | |
आवार रचणे | ||
खांब होणे | ||
कळस चढवणे |
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
‘व्यायामे अंगी वाढे स्फूर्ति। कार्य करण्याची।।’ या पंक्तीतील तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
भुलावी तहान विसरावी भूक, कारण......
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वीज चमकणे |
खालील घटनाचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम लिहा.
गोष्टी | परिणाम |
वारा घुमणे |
खालील अर्थाच्या शब्दसमूहाला कवितेतील योग्य शब्द दया.
पाराबती करते त्या दोन कृती-
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काया ढेकलात डोया हिर्व सपन पाहेते
कवितेच्या आधारे खालील तक्ता पूर्ण करा.
कवितेचा विषय | कवितेतील पात्र | कवितेतील तुम्हांला सर्वांत आवडलेले प्रतिक | कवितेतील नैसर्गिक घटना |