Advertisements
Advertisements
प्रश्न
चौकटी पूर्ण करा.
उत्तर
वारकरी संप्रदायरूपी इमारत उभे करणारे संत-
१. कळस चढवणारे- संत तुकाराम
२. पाया रचणारे- संत ज्ञानेश्वर
३. खांब होणारे- संत एकनाथ, जनार्दनस्वामी
४. भिंती उभारणारे- संत नामदेव
APPEARS IN
संबंधित प्रश्न
‘तुका झालासे कळस। भजन करा सावकाश।।’ या ओळीचा भावार्थ स्पष्ट करा.
‘ज्ञानदेवें रचिला पाया। उभारिले देवालया।।’ या ओळीचा अर्थ स्पष्ट करा.
संतांचे कार्य समाजाला नेहमीच मार्गदर्शक ठरते, याविषयी तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा.
व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतिबंध पूर्ण करा.
व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढते.
‘आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीतील विचाराचा विस्तार करा.
कारण लिहा.
कवयित्रीच्या मते दाही दिशांना रंग उधळले, कारण .............
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
पृथ्वीचे रूप खालील बाबतींत स्पष्ट करा.
‘सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.
सृष्टीचे सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्हांला सुचतील असे उपाय लिहा.
कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? ते लिहा.
पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण...
‘मातीत माती व्हावी एक, पुसून टाकीत भेदाभेद’ या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा.
खालील ओळीतील अधोरेखित संकल्पना स्पष्ट करा.
काकरात बिजवाई जस हासरं चांदनं
‘काटा पायात रुतते लाल रगत सांडते हिर्व सपन फुलते’, या ओळीचा संदर्भ स्पष्ट करा.