Advertisements
Advertisements
प्रश्न
वाचा. सांगा. लिहा.
नादमय शब्द
उदा., छुमछुम, झुकझुक.
उत्तर
फडफड, खडखड, सळसळ, खळखळ, खुळखुळ, थुईथुई
संबंधित प्रश्न
अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.
रमेशचा भाऊ शाळेत गेला.
‘खरे-खोटे’ याप्रमाणे काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या लिहा.
उदा. खरे → खोटे.
खालील वाक्यातील काळ ओळखा.
मी पोहायला शिकणार आहे.
विरुद्धार्थी शब्द लिहा.
कीर्ती ×
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय अधोरेखित करा.
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
रिकाम्या जागी योग्य क्रियापद लिहा.
सुधीर गोष्ट ______ .
खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.
उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.
रेखणे
खालील ओळी वाचा व ओळी पूर्ण करा.
लहानपण देगा देवा। मुंगी साखरेचा रवा।
ऐरावत रत्न थोर। त्यासी अंकुशाचा मार।।
- संत तुकाराम परमेश्वराजवळ हे मागणे मागतात. ______
- रत्नासारख्या थोर असलेल्या ऐरावताला सहन करावा लागतो. ______
- मुंगीला ही गोष्ट प्राप्त होते. ______
- संत तुकाराम ही गोष्ट पटवून देतात. ______
- मोठेपणातील यातना या उदाहरणाने पटवून देतात. ______
खाली दिलेले उदाहरण वाचा. त्यातील भाव समजून घ्या व त्यातील रसाचे नाव लिहा.
‘‘ओढ्यांत भालु ओरडती
वाऱ्यात भुते बडबडती
डोहात सावल्या पडती’’
पुढील शब्दांतील अक्षरांवरून अर्थपूर्ण दोन शब्द तयार करा:
मिरवणूक