Advertisements
Advertisements
फरक सांगा.
खाणकाम आणि मासेमारी.
Concept: प्राथमिक व्यवसाय > मासेमारी
सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल माहिती लिहा.
Concept: प्राथमिक व्यवसाय > शेती
विस्तृत व्यापारी धान्य शेतीचा आकार लहान असतो.
Concept: प्राथमिक व्यवसाय > शेती
व्यापारी तत्त्वावरील लाकूडतोड
Concept: प्राथमिक व्यवसाय > लाकूडतोड
भौगोलिक कारणे दया.
उद्योगधंद्याचे वितरण असमान असते.
Concept: द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - इतर घटक
दक्षिण अमेरिकेतील उद्योगांच्या विकासाला अवरोध ठरणारे घटक कोणते?
Concept: द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - प्राकृतिक घटक
भौगोलिक कारणे लिहा.
मध्य ऑस्ट्रेलियात उद्योगांचा विकास न होण्यामागे कोणते घटक जबाबदार आहेत?
Concept: जगातील प्रमुख औद्योजिक क्षेत्र
टिप लिहा.
स्थानमुक्त उदयोग
Concept: स्थानमुक्त उद्योग
खालील संक्षिप्त टिप लिहा:
वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका.
Concept: द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - प्राकृतिक घटक
लोहपोलाद उद्योग खनिजांवर आधारित असतात.
Concept: उद्योगांचे वर्गीकरण
कृषीवर आधारित उद्योग ओळखा.
Concept: उद्योगांचे वर्गीकरण
पुढील चुकीचा घटक ओळखा.
खनिजावर आधारित उद्योग -
Concept: उद्योगांचे वर्गीकरण
खालील उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा:
सर्वांच्या ठिकाणी सामान्यपणे अस्तित्वात असणारी व सहजपणे सर्वांच्या बाबतीत कार्यकारी करता येण्यासारखी प्रेरणा, ही आर्थिक प्रेरणा होय. उत्पादनाच्या क्षेत्रात या प्रेरणेस चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांचा वापर करण्यात येतो. श्रमिक आणि भांडवलदार यांनी अधिक उत्साहाने काम करावे आणि उत्पादनवाढ व्हावी, या उद्देशाने ही प्रोत्साहने दिली जातात. आर्थिक प्रोत्साहनांखेरीज सत्तेची लालसा, नावलौकिकाची इच्छा, विशुद्ध सेवाभाव, देशभक्ती, यासारख्या प्रेरणांनीही मनुष्य उत्साहाने कामास लागू शकतो. किंबहुना प्रत्येकाच्या कार्य करण्याच्या वृत्तीमध्ये अशा सर्व प्रेरणांची कमी-अधिक सरमिसळ असते. असे असले तरी आर्थिक प्रेरणा ही महत्त्वाची प्रेरणा होय. आर्थिक प्रोत्साहनाचे विविध प्रकार असू शकतात: नियुक्त काम ठरलेल्या वेळेपेक्षा आधी पूर्ण केले, तर त्यासाठी विशेष मोबदला (बोनस) देण्यात येतो. त्याचा तपशील त्या त्या कामाच्या संदर्भात कामाच्या स्वरूपाप्रमाणे ठरविता येतो. उत्पादनाचा दर्जा कायम राखून, किमान अपेक्षित उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन करून दाखविले, तर त्या अधिक उत्पादनासाठीही नेहमीच्या मोबदल्याहून अधिक असा विशेष दराने मोबदला दिला जातो. ज्यावेळी मजुरांमध्ये असंतोष निर्माण न होऊ देता उत्पादनवाढीसाठी निकराने प्रयत्न करावयाचा असतो, त्यावेळी या विशेष मोबदल्याच्या अपेक्षेने मजूर उत्साहाने कार्य करू शकतात. चांगल्या कामाला उत्तेजन दिली जाणारी बढती देखील सामान्यपणे वापरले जाणारे एक आर्थिक प्रोत्साहनच आहे. |
- आर्थिक प्रेरणा म्हणजे काय?
- भांडवलदराचा उत्पादन वाढीसाठी कोणता उद्देश असतो?
- विशेष मोबदला (बोनस) का देण्यात येतो?
- द्वितीयक आर्थिक क्रियेतील कुशल आणि अकुशल कामगारात तुलना करा.
Concept: द्वितीयक आर्थिक क्रियावर परिणाम करणारे - प्राकृतिक घटक
तृतीयक आर्थिक क्रियांमध्ये सेवा आणि विनिमय यांचा समावेश होतो.
Concept: तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण
खालील संक्षिप्त टिप लिहा:
संदेशवहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व.
Concept: संदेशवहन
टिप लिहा.
व्यापारातील वाहतुकीची भूमिका
Concept: व्यापारातील वाहतुकीचे महत्त्व
फरक स्पष्ट करा.
जलवाहतूक व हवाई वाहतूक.
Concept: वाहतूक
व्यापारावर परिणाम करणारे घटक कोणते ते स्पष्ट करा.
Concept: व्यापार
साखळी पूर्ण करून उत्तर पुन्हा लिहा.
अ.नं | ‘अ’ | ‘ब’ | ‘क’ |
1. | ग्राहकोपयोगी वस्तू | (i) अटलांटिक महासागर | (अ) औषधी उत्पादन |
2. | पनामा कालवा | (ii) सुपीक प्रदेश | (ब) परिस्थितीकीय संतुलन |
3. | मैदाने | (iii) थेट वापरासाठी तयार | (क) शेती व्यवसाय विकास |
4. | अन्नसाखळी | (iv) अल्पकालीन | (ड) पॅसिफिक महासागर |
5. | स्थलांतर | (v) परिसंस्था | (इ) अरबी समुद्र |
(vi) हिंदी महासागर | (फ) दीर्घकालीन |
Concept: वाहतूक
द्विराष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय व्यापार हा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा प्रमुख प्रकार आहे.
Concept: व्यापार