Advertisements
Advertisements
प्रश्न
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पर्याय
बरोबर
चूक
MCQ
चूक किंवा बरोबर
उत्तर
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते- बरोबर
कारण-
- भारतीय संविधानाने स्वतंत्रतापूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केल्यामुळे मतदारांची संख्या वाढली आहे.
- संविधानाने स्वीकारलेल्या प्रौढ मताधिकाराच्या तरतुदीमुळे सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे.
- सुरुवातीस मताधिकारासाठी असणारी २१ वर्षांची अट नंतर १८ वर्षे पूर्ण अशी करण्यात आल्यामुळे मताधिकार अधिक व्यापक झाला. मतदारांची एवढी संख्या जगातील कोणत्याच लोकशाही देशात नाही; म्हणून भारतीय लोकशाही ही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
shaalaa.com
लोकशाही
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
APPEARS IN
संबंधित प्रश्न
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.