Advertisements
Advertisements
प्रश्न
लोकशाहीचा गाभा म्हणजे ______.
पर्याय
प्रौढ मताधिकार
सत्तेचे विकेंद्रीकरण
राखीव जागांचे धोरण
न्यायालयीन निर्णय
उत्तर
लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण.
स्पष्टीकरण:
सत्तेचे विकेंद्रीकरणहा लोकशाहीचा गाभा आहे. विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला जसा आळा बसतो, त्याचप्रमाणे सामान्य जनतेला सत्तेत सहभागी होण्याच्या संधीही मिळतात. लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानातील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये तरतुदी आहेत. स्थानिक पातळीवरील शासनसंस्थांना पुरेसे अधिकार देऊन त्यांच्याद्वारे खरीखुरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा अशा स्वरूपाचे ते मार्गदर्शकतत्त्व आहे. त्याला अनुसरून स्वतंत्र भारतात लोकशाही विकेंद्रीकरणाचे खूप प्रयत्न झाले.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
माहितीच्या अधिकारामुळे शासनाच्या कारभारातील गोपनीयता वाढली आहे.
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
हक्काधारित दृष्टिकोन
पुढील संकल्पना स्पष्ट करा.
माहितीचा अधिकार
मतदाराचे वय २१ वर्षांवरून १८ वर्षे केल्यामुळे कोणते परिणाम झाले?
______ सरकारला अधिक पारदर्शी आणि जनतेसाठी उत्तरदायी बनवते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
भारतीय लोकशाही जगातील सर्वांत मोठी लोकशाही मानली जाते.
पुढील विधान चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा.
सत्तेचे विकेंद्रीकरण हा लोकशाहीचा गाभा आहे.